• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

तीन मद्यधुंद तरुणींची पोलिसांना शिवीगाळ करत मारहाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 9, 2024
in क्राईम
0
ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडलेले ; उपमुख्यमंत्री फडणवीस !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ मे २०२४

राज्यातील अनेक ठिकाणी तरुण नेहमीच दारू पिवून गोंधळ घालत असल्याचा प्रकार नेहमीच उघडकीस येत असतो पण मुंबईत चक्क मद्यधुंद तीन तरुणींनी चांगलाच गोंधळ घातला. मद्याच्या नशेत असणाऱ्या या तरुणींनी पोलिसांना शिवीगाळ केली. मारहाण करत त्यांचा ड्रेसही फाडला. विरारच्या पश्चिममध्ये असणाऱ्या गोकुळ टाऊनशिप येथील पंखा फास्ट या बार अँड रेस्टारंटमध्ये हा प्रकार घडला आहे. या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तिन्ही तरुणींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, विरार पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिपमध्ये पंखा फास्ट नावाचा पब आहे. या पबमध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली. अर्नाळा सागरी पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र मद्यधुंद तीन महिलांनी पोलिसांच्या पथकाशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर शिविगाळ आणि मारहाण केली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचारी उत्कर्षा वंजारी (२५) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

काव्या प्रधान हिने (२२) पबमध्ये पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली. तिचा गणवेश फाडला. तिचा हाताला चावला घेतला. अश्विनी पाटील (३१) या महिलेने पोलीस कर्मचारी उत्कर्षा वंजारी यांचे केस ओढले. महिला सुरक्षा रक्षक आकांक्षा भोईर या पबमध्ये त्यांना मदत करण्यासाठी गेल्या असता तिलाही धक्काबुक्की केली. त्यांचा टी-शर्ट फाडण्यात आला. काव्या प्रधानने पोलिस हवालदार मोराळे यांनाही मारहाण केली. तिसरी युवती पूनम हिने पोलिसांना धक्काबुक्की आणि मारहाण केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवून या तिघांना ताब्यात घेण्यात आले. विरारमध्ये तीन मद्यधुंद तरुणींचा धिंगान्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यात मद्याच्या नशेत गोंधळ घालत शिविगाळ करणाऱ्या तरुणी दिसत आहे. त्यांनी पोलिसांना मारहाण केली आहे. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपेश दळवी यांनी तिन्ही महिलांना अटक केल्याची माहिती दिली. त्या महिलांना न्यायालयात आणले असता न्यायालयाने त्यांना एका दिवसाची कोठडी दिली.

Tags: #policeCrime

Related Posts

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !
क्राईम

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026
३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !
क्राईम

३१ वर्षीय तरुणाने राहत्या घरात संपविले आयुष्य !

April 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

शेअर मार्केटच्या आमिषाला बळी; ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक, सायबर ठगांविरुद्ध गुन्हा

April 22, 2026
marhan
क्राईम

निविदेची माहिती न दिल्याचा राग; महावितरणच्या अभियंत्यावर केबिनमध्ये घुसून मारहाण

April 22, 2026
वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

वळणावरील मृत्यूचा सापळा ठरला; वसंतवाडीतील तरुणाचा दुर्दैवी अंत !

April 22, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘तु फक्त माझी आहे’ म्हणत शाळेच्या परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

April 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

धानोरा येथे चतुर्विध महोत्सवाची सांगता :- महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते ध्वज उतरविण्याचा सोहळा !

April 22, 2026
जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

जळगावमध्ये इ. ४ थीच्या विद्यार्थ्यांना भावनिक निरोप समारंभ; टाळ्यांच्या गजरात शाळेचा निरोप !

April 22, 2026
महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

महिला- मंत्री महाजन यांच्यात शाब्दिक खडाजंगी, मंत्री महाजनांचे स्पष्टीकरण !

April 22, 2026
सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

सामान्य महिलेने भाजपला आरसा दाखवला ; विरोधकांची भाजपवर टीका !

April 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group