• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मातृत्व दिनी मुलासह सुनेने आईला संपविले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 13, 2024
in क्राईम
0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ मे २०२४

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच मातृत्व दिनाच्या दिवशी आई व मुलाच्या नात्याला काळिमा लागेल अशी संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. एरंडोल येथील केवडीपूरा परिसरात कौटुंबिक कारणावरून विमलबाई रोहिदास मोहिते (बेलदार) या ६० वर्षे वय असलेल्या वृद्धेचा दगडावर आपटून तिच्याच मुलाने व सुनेने हृदयद्रावक हत्या केल्याची घटना रविवारी भल्या पहाटे उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेबाबत मृत महिलेच्या बहिणीच्या मुलाने एरंडोल पोलिस स्टेशन ला फिर्याद दिली. यानुसार, मृत महिलेच्या राहत्या घराशेजारी तिच्या नावे असलेला खुला भुखंड मुलगा बापू मोहिते यास विकायचा असल्याने मुलगा व सून वारंवार त्रास देत व मारहाण करीत असल्यामुळे संबंधीत महिला ही धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील नातेवाईकांकडे काही काळ वास्तव्यास होती. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी मुलगा व सून यांस समजावून विमलबाई हिस एरंडोल येथे एकत्र राहण्यास पाठवले होते. दरम्यान, ही महिला घरी आल्यानंतर देखील प्लॉट विक्रीवरून तिचा छळ सुरू होता. यातच, रविवारी पहाटे साडेतीन वाजता दोन्ही आरोपींनी दगडाने ठेचून विमलबाई मोहिते हीचा निर्घृण खून केला. याबाबतची माहिती परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली.

पोलिस निरीक्षक सतिश गोराडे व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी जाऊन गुन्ह्यात वापरलेला दगड हस्तगत केला असून तपास पोलिस निरीक्षक गोराडे हे करित आहेत. तर, या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशन ला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलगा बापू रोहिदास मोहिते(बेलदार) वय -४० व सून शिवराबाई बापू मोहिते वय-३५ यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Tags: #murder#policeCrime

Related Posts

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!
क्राईम

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

जुन्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला !

September 13, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026
दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

दागिन्यांसाठी आईसमान मावशीचा गळा आवळून खून; १५० सीसीटीव्ही तपासात ४० दिवसांनी आरोपी भाच्याला अटक!

September 14, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘रिचार्ज अपडेट’च्या आमिषाने ७४ वर्षीय वृद्धाला गंडा; १० लाख लंपास!

September 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group