• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

बोदवड शहरात रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून २० टॅंकरद्वारे पाणी पुरवठा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 3, 2024
in राज्य, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
बोदवड शहरात रोहिणी खडसे यांच्या माध्यमातून २० टॅंकरद्वारे पाणी पुरवठा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३ जून २०२४

सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस सुरू असुन बोदवड शहरातील नागरिकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे जनावरांचे सुद्धा पाण्या अभावी हाल होत आहेत यामुळे नागरिकांना विकत घेऊन पाणी प्यावे लागत आहे त्यासाठी एका टँकरला नागरिकांना पाचशे ते सातशे रुपये मोजावे लागत असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असुन विस बावीस दिवस उलटल्यानंतरही शहराला नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी नगरपंचायत मधील सत्ताधारी अपयशी ठरत आहेत
आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवड नगरपंचायत निवडणुकीपूर्वी जुनोने धरण वरून तात्पुरती पाणी पुरवठा योजना करण्याची आणि त्यासाठी निधी मंजुर झाल्याची घोषणा केली होती परंतु ती हवेत विरली. त्यानंतर त्यांनी नविन पाणी पुरवठा योजने संदर्भात दरवर्षी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत बैठका घेऊन घोषणा केल्यात परंतु नेहमीची येतो पावसाळा या उक्ती प्रमाणे दरवर्षी घोषणा करून सुद्धा अद्यापही नविन पाणी पुरवठा योजनेवर कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.

बोदवड शहरात आणि तालुक्यात असलेली तिव्र पाणी टंचाई बघता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना बोदवड शहर आणि तालुक्यासाठी पाणीटंचाई वर टॅंकर व इतर उपाययोजना करण्या संबंधी निवेदन देऊन मागणी केली होती परंतु प्रशासना तर्फे अद्यापही टॅंकर किंवा इतर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याने पाणी टंचाई ची तीव्रता लक्षात घेऊन नागरिकांना या भिषण पाणीटंचाई मधुन दिलासा मिळावा यासाठी रोहिणी खडसे यांनी त्यांच्या सौजन्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बोदवड शहरातील विविध प्रभागात विस टॅंकर द्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक बोदवड शहरात टॅंकर द्वारे पाणी पुरवठा करत आहेत यातून नागरिकांना काही अंशी तरी दिलासा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

बोदवड शहरातील नागरिकांनी टॅंकर साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्या सोबत संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केले आहे

Related Posts

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश
जळगाव

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी
जळगाव

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !
जळगाव

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन
जळगाव

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group