• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

वादळी वारा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मंजुर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा !

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तहसीलदार यांच्याकडे मागणी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 10, 2024
in जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
वादळी वारा आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मंजुर नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जून २०२४

बोदवड तालुक्यात २०२१ ते २०२३ दरम्यान अनेकवेळा झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे व वादळवाऱ्यामुळे शेत शिवारातील खरिप व रब्बी हंगामातील पिकांचे व घरांचे गोठयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या नुकसानीची पाहणी करून महसुल व कृषी यंत्रणेकडे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आणि नुकसानीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा मार्फत शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याने विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी सुद्धा डिसेंबर २०२३ मध्ये हिवाळी अधिवेशनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्याला मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी उत्तर देताना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती परंतु त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे आणि तालुका अध्यक्ष आबा पाटिल यांनी तात्काळ नुकसान भरपाई मिळण्या बाबत दि. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.

त्यावर शासनाने नुकसानग्रस्ताना नुकसान भरपाई मंजुर केलेली होती परंतु मिळणारी अनुदानाची रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग न करण्यात आल्यामुळे अनुदानाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आबा पाटिल यांनी परत एकदा जळगाव जिल्हाधिकारी यांना दि.५ मार्च २०२४ रोजी निवेदनाद्वारे केली होती अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यावर जळगाव जिल्हाधिकारी यांनी लोकसभा निवडणुकी नंतर तात्काळ डी बि टी प्रणाली द्वारे नुकसानीची प्रलंबित रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येईल तरी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारु नये असे तालुका अध्यक्ष आबा पाटिल यांना दि. १५ मार्च २०२४ रोजी लेखी पत्रा द्वारे कळविले होते.

आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी पत्राद्वारे कळविल्या नुसार अद्यापही पात्र नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यात नुकसान भरपाईच्या अनुदानाची मंजुर रक्कम वर्ग करण्यात आलेली नाही. खरिप हंगाम तोंडावर आलेला असून शेतकरी बांधवांची बियाणे खरेदीची लगबग आहे तरी लवकरात लवकर मंजुर नुकसान भरपाईच्या अनुदानाची रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे,तालुका अध्यक्ष आबा पाटिल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बोदवड तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फ़े शेतकरी बांधवां समवेत बोदवड तहसिल कार्यालय येथे आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फ़े तहसीलदार यांना देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुका अध्यक्ष आबा पाटिल, यु डी पाटिल सर, रामदास पाटिल,सतिष पाटिल,अजय पाटिल, नईम बागवान,फिला राजपूत,प्रमोद भाऊ फरफट, प्रकाश पाटिल,किरण कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.

Related Posts

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!
राजकीय

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा
जळगाव

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !
जळगाव

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा
जळगाव

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026
भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक; दोन मुलींच्या पित्याचा जागीच मृत्यू

June 21, 2026
दुकान लावण्याच्या जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट; तरुणाचा निर्घृण खून ; चाळीसगावात खळबळ !
क्राईम

दुकानाच्या वादातून रक्तरंजित शेवट; तरुणाचा खून, २४ तासांत आरोपी जेरबंद!

June 21, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

बंड रोखण्यासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; ओमराजे निंबाळकरांच्या दारी मध्यरात्री दूत!

June 21, 2026
स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

स्मार्ट मीटर सक्ती केल्यास मनसे स्टाईलने देणार शॉक – मनसे तालुकाध्यक्ष अशोक पाटील यांचा इशारा

June 21, 2026
शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात !

June 21, 2026
विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

विवेकानंद प्रतिष्ठान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group