• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आईच्या प्रियकराने केले अल्पवयीन मुलीला गर्भवती

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 20, 2024
in क्राईम
0
आईच्या प्रियकराने केले अल्पवयीन मुलीला गर्भवती
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० जून २०२४

एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला आठ महिन्यांची गर्भवती करणाऱ्या नराधमाच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या आहेत. विशेष म्हणजे नराधम पीडितेच्या आईचा प्रियकरच निघाल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातील निकिता (१४, नाव बदलले आहे) हिच्या पोटात दुखत असल्याने तीन दिवसांपूर्वी तिची आई सुनयना (नाव बदलले आहे) हिने तिला शासकीय रुग्णालयात नेले. निकिता आठ महिन्यांची गरोदर असल्याने डॉक्टरांनी पोलिसांना कळविले. तेव्हा निकिताने आठ महिन्यांपूर्वी एका तरुणाने धाक दाखवून अत्याचार केल्याचे पोलिसांना सांगितले होते. मात्र निकिताची आई सुनयना हिने तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने पोलिसांना संशय आला.

सुनयना हिला चौकशीसाठी बोलावले असता तिने पती सुभाष (नाव बदलले आहे) यांना पाठविले. सुभाष याने पत्नीसोबत पटत नसल्याचे सांगत मी घरी नसताना एक अनोळखी इसम घरी रात्री-अपरात्री येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी संशयित अंकुश प्रल्हाद जाधव (३९, रा. रांजणगाव) यास ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यानंतर त्याने सुनयना ही आपली प्रेयसी असल्याचे सांगत आईशी संबंध प्रस्थापित करीत असताना निकिता- वरही अत्याचार केल्याची कबुली दिली.

Tags: #policeCrime

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भुसावळमध्ये खळबळ : महिनाभरात नाल्यात दुसरा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला !

October 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

यावल-चोपडा मार्गावर भीषण अपघात : दुचाकीवरील तिघे जखमी; दोघांना जळगावला हलवले

October 19, 2026
भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !
क्राईम

भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !

October 19, 2026
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!
क्राईम

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026
रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!
क्राईम

रावेरमध्ये विजतार चोरांना पोलिसांचा दणका : दोघांना अटक; २६ किलो भंगार जप्त!

October 16, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

वडिलांपाठोपाठ कर्त्या मुलाचाही मृत्यू; कुटुंबाचा आधार हरपला!

October 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भुसावळमध्ये खळबळ : महिनाभरात नाल्यात दुसरा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला !

October 19, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

यावल-चोपडा मार्गावर भीषण अपघात : दुचाकीवरील तिघे जखमी; दोघांना जळगावला हलवले

October 19, 2026
भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !

भुसावळमध्ये दरोड्याचा डाव उधळला : गावठी कट्टा, काडतुसे अन् शस्त्रांसह तिघे ताब्यात !

October 19, 2026
ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

ग्राहक बनून आली, ३ लाखांच्या सोन्यावर हात साफ केला : सराफ दुकानातील चोरीचा छडा; महिला अटकेत!

October 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group