• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

स्व.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले बलिदान देश विसरू शकत नाही ; मंत्री गिरीश महाजन

देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या स्व डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा तर्फे श्रद्धांजली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 23, 2024
in जळगाव ग्रामीण, राजकीय
0
स्व.डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले बलिदान देश विसरू शकत नाही ; मंत्री गिरीश महाजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ जून २०२४

देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भुसावळ येथे त्यांच्या पुतळ्यास मंत्री गिरीश महाजन, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिता वाघ,माजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे तसेच आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी तर्फे पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

एक राष्ट्र,एक निशान,एक विधान यासाठी मरे पर्यंत आग्रही असलेले, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी भारतीय जनता पार्टीतर्फे दरवर्षी २३ जून रोजी बलिदान दिवस म्हणून मनविण्यात येतो. भुसावळ शहरातील मध्यवर्ती डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात सदरील कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल वारके,माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, प्रमोद नेमाडे, बोधराज चौधरी, दिनेश नेमाडे, पुरुषोत्तम नारखेडे, देवेंद्र वाणी, बापू महाजन, अजय नागराणी, पवन बुंदेले, विस्तारक रमाशंकर दुबे, शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, शेखर धांडे,प्रवीण इखणकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, महिला मोर्चाच्या शैलेजा पाटील, अनिता आंबेकर, पल्लवी वारके, वैशाली सैतवाल, ग्रामीण मंडळचे चुडामन भोळे, प्रमोद भोळे, केशव धांडे, माजी युवा मोर्चा अध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, बीसन गोहर, कैलास शेलोडे, प्रशांत पाटील, विशाल जंगले, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष राहुल तायडे,धनराज बाविस्कर, राजू खरारे, अनिल पाटील, अल्बर्ट तायडे,शिशिर जावळे, गोपी राजपुत, सागर चौधरी, राजेंद्र यादव, योगेंद्र हरणे, आदर्श पंड्या, अथर्व पांडे, अमित असोदेकर, नंदकिशोर बडगुजर, रेहमान शेख आदींची उपस्थिती होती.

Tags: #bhusawal#bjpgirish mahajan

Related Posts

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !
जळगाव

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !
क्राईम

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
क्राईम

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

आदल्या रात्री महिलेचा विनयभंग तर दुसऱ्या दिवशी केली घरावर दगडफेक !

April 16, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

काय सांगता : जळगावात महिलेने घेतली शंभर रुपयाची लाच !

April 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

मोठी बातमी : विधान परिषदेच्या जळगावसह १७ जागांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा !

April 16, 2026
विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; फत्तेपूर गावावर शोककळा !

April 16, 2026
जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

जळगाव पोलिसांची मोठी कामगिरी: एटीएम चोरी प्रकरणातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक

April 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

ओढणीने हातपाय बांधून सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ; जिल्ह्यात घडली संतापजनक घटना !

April 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group