• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगाव कॉंग्रेसचा दावा : ग्रामीण मतदार संघात विधानसभेला संधी द्या !

तालुका बैठकीत झाले विचारमंथन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 29, 2024
in जळगाव, राजकीय, राज्य
0
जळगाव कॉंग्रेसचा दावा : ग्रामीण मतदार संघात विधानसभेला संधी द्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ जून २०२४

जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटी तर्फे येणाऱ्या विधानसभा निवडणुकी बाबतीत तालुका अध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी व तालुक्याचे विधान सभा निरीक्षक विजय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आघाडी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने वागणूक दिली ती अतिशय चुकीची होती त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळेच आघाडी पक्षातील उमेदवाराचा प्रभाव झाला असे स्पष्ट आरोप तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रभारी यांच्यासमोर मांडले व आजपर्यंत जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ जेव्हापासून अस्तित्वात आला तेव्हापासून जळगाव ग्रामीण मतदार संघ हा आघाडी धर्मामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेला आलेला आहे.

यापूर्वी तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथून उमेदवार दिला व 2009 च्या निवडणूक सोडून दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार इथून पराभूत झालेला आहे तरी तीन वेळा आघाडीधर्म पाडून काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केलेली आहे तरी यापुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा अशी एक मुखी मागणी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी प्रभारी यांच्या कडे केली त्या अनुषंगाने तालुक्याचे प्रभारी यांनी सर्व कार्यकर्त्यांच्या मागील निवडणुकीबाबत व येणाऱ्या निवडणुकी संदर्भात सर्वांच्या व्यथा पक्षश्रेष्ठींकडे मांडून जळगाव ग्रामीण मतदार संघ हा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कसा मिळेल यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आघडी धर्म पाळण्याची जबाबदारी एकट्या काँग्रेस ची नाही असे प्रभारी म्हणाले आघाडीत राहून जर काँग्रेस पक्षाचे नुकसान होत असेल तर एकला चलो चा नारा यावेळी देण्यात आला.

सदर बैठकीमध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून सुभाष सांडू पाटील जळके व जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज डिगंबर चौधरी यापैकी एका व्यक्तीने जळगाव ग्रामीण विधानसभेची उमेदवारी करावी अशी एकमुखाने मागणी करून ठराव पारित करण्यात आला सदर बैठकीसाठी तालुका प्रभारी विजय अण्णा महाजन तालुकाध्यक्ष म्हणून डिगंबर चौधरी ,उपाध्यक्ष रवी सोनवणे सुभाष सांडू पाटील, संदीप वाघ सुभाष भंगाळे,नरेंद्र सपकाळे, प्रमोद पाटील, विनायक सूर्यवंशी, दिलीप घोलप, नशिराबादचे अध्यक्ष अजित मोमीन ,मुश्ताक मोमीन ,निशा फेगडे असे तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Related Posts

बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!
जळगाव

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी
जळगाव

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026
भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!
क्राईम

भुसावळजवळ कंटेनरचा भीषण अपघात; केबिनचा चुराडा, चालक अडकला!

September 3, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

‘टास्क पूर्ण करा, ५०% परतावा मिळवा’… आमिषाला बळी पडले अन् ६.४५ लाख गमावले!

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

भुसावळच्या राजकारणाला मोठा धक्का; प्रहारच्या अनिल चौधरींसह नगराध्यक्षा गायत्री भंगाळे शिवसेनेत!

September 3, 2026
राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा : ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदांना शासनाची मंजुरी

September 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group