• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

शेवटच्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – आ.मंगेश चव्हाण

चाळीसगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नोंदणी व मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन संपन्न,

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 9, 2024
in राजकीय, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
शेवटच्या लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – आ.मंगेश चव्हाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ जुलै २२४

माझ्यासह इतर लोकप्रतिनिधी यांनी राज्य शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे योजनेची वयोमर्यादा ६० वरून ६५, उत्पन्न दाखल्याला रेशनकार्ड तसेच डोमीसाईल ला मतदानकार्ड / जन्मदाखल्याचा पर्याय देण्यात आल्यामुळे आता बहिणींना कमीत कमी कागदपत्रे लागणार आहेत. तरीदेखील बऱ्याच बहिणींची नावे रेशनकार्ड मध्ये नसल्याने या शिबिराच्या माध्यमातून ती अडचण देखील दूर केली जाईल तसेच योजना संदर्भातील ईतर अडचणी देखील सोडविल्या जातील चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या बहिणीला योजनेचा लाभ मिळवून देईपर्यंत शिबीर तसेच आमदार कार्यालयाच्या माध्यमातून हे नोंदणी अभियान सुरू राहील असे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते चाळीसगाव तालुक्यातील माता भगिनींच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” नोंदणी व मार्गदर्शन शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले साहेब, तहसीलदार प्रशांत पाटील साहेब, बालविकास प्रकल्प अधिकारी सौ.शोभा कापडणे, सौ.तडवी मॅडम, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती माजी सभापती संजय पाटील, शहराध्यक्ष नितीन पाटील, नगरपालिका माजी गटनेते संजय पाटील, जिल्हा सरचिटणीस धनंजय मांडोळे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संगीता गवळी, मार्केटचे माजी उपसभापती साहेबराव राठोड, संचालक शैलेंद्र पाटील, सरचिटणीस अमोल नानकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड, निराधार योजना समिती सदस्य दिनकर राठोड, नमोताई राठोड, शिवदास महाजन, छोटुभाऊ पाटील आदी उपस्थित होते.

आमदार चव्हाण पुढे म्हणाले की,
राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी योजना म्हणून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” भाजपा महायुती सरकारने सुरू केली आहे, या योजनेमुळे कुटुंब सांभाळणाऱ्या माता भगिनींना दरमहा १५०० रुपये म्हणजे वर्षाला १८००० रुपये, ज्या घरात दोन महिला असतील त्यांना ३६००० इतकी भरीव रक्कम अनुदानाच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेमुळे महिला वर्ग मुख्य प्रवाहात येईल व एक मोठी क्रांती होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

शिबिरात बहिणींना मिळत आहेत या सुविधा

अतिशय अल्पकालावधीत नियोजन करण्यात आलेल्या या शिबीराला प्रचंड असा प्रतिसाद लाभला. तालुक्यातील अंगणवाडी सेविका यांना पंचायत समिती गणनिहाय बैठक व्यवस्था करून देण्यात आली होती त्यात योजनेचे अर्ज भरून घेणे व योजनेची माहिती दिली जात होती. तसेच महसूल प्रशासनाने देखील स्वतंत्र कक्षाच्या माध्यमातून आवश्यक असेल त्यांना रेशनकार्डमध्ये नाव कमी जास्त करून देणे आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे येणाऱ्या लाभार्थी महिलांना मोफत अर्ज पुरविण्यात येत होते तसेच कागदपत्रे झेरॉक्स देखील मोफत देण्यात येत होते.

चाळीसगाव भागाचे प्रांताधिकारी प्रमोद हिले यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी, मार्गदर्शन, सहाय्यक कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव येथे आयोजित हे शिबीर राज्यातील पहिले असे शिबीर असून यामुळे योजनेची कमी कालावधीत अंमलबजावणी होण्यास व जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी एलईडी स्क्रीनवर प्रेझेंटेशन च्या माध्यमातून योजनेच्या संदर्भातील प्रक्रिया समजावून सांगितली. तसेच अंगणवाडी सेविका, तसेच लाभार्थी महिलांना येणाऱ्या अडचणी व शंकांचे निरसन केले

Related Posts

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group