• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मित्राने केली मैत्रिणीची हत्या ; मित्र फरार

सिडको पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2022
in क्राईम, राज्य
0
मित्राने केली मैत्रिणीची हत्या ; मित्र फरार
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद : वृत्तसंस्था
एकाच रूममध्ये चार मित्र कामावर गेल्यानंतर मैत्रीणीला रुमवर बोलावून तिची तिक्ष्ण हत्याराने ठेचून दोरीने गळा आवळून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेणूका देवीदास ढेपे (१९) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिची हत्या करणारा तिचा मित्र असलेला संशयीत आरोपी शंकर हागवणे हा फरार झाला आहे. फरार शंकर हागवणे याचे चौघे रुम पार्टनर रुमवर परत आल्यानंतर त्यांना रेणूका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आल्यानंतर हत्येचा प्रकार उघडकीस आला.

वाशिम जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेला शंकर हागवणे (२५) हा नारेगाव परिसरात भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. वसंतराव बंगाळे यांच्या नारेगाव परिसरातील राजेश नगर येथील खोलीत तो आपल्या मित्रांसह रहात होता. या कालवधीत त्याची रेणूका सोबत मैत्री झाली. घरमालक बंगाळे यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, विशाल ढुमे, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के आदींनी घटनास्थळी भेट दिली.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026
सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु
क्राईम

बहिणीकडे जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा; धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

July 22, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

कर्तव्य बजावताना वायरमन गोसावींचा शॉक लागून मृत्यू

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group