• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भरधाव ट्रकचा थरार : खान्देशातील पत्रकार ठार तर दोन गंभीर जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 30, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
भरधाव ट्रकचा थरार : खान्देशातील पत्रकार ठार तर दोन गंभीर जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३० जुलै २०२४

राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात अपघाताची मालिका सुरु असतांना धुळे शहरातून एक भिषण अपघाताची घटना घडली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर धुळे तालुक्यातील गरताड गावाजवळ कारला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. यामध्ये अपघातात पत्रकार हर्षल भदाणे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने पोलिसांना माहिती न देता हा ट्रक सरळ धुळे शहरात आणला. या ठिकाणी देखील त्याने दोन दुचाकींना धडक दिली.

सविस्त वृत्त असे कि, राज्यात सर्वत्र हिट अँड रनचे प्रकरण गाजत असताना वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका कारला धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. अपघातात धुळे पत्रकार हर्षल भदाणे (ता. गरताड) यांचा मृत्यू झाल. तर कारमधील अन्य दोघे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर सदर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. यानंतर चालकाने ट्रक सरळ चाळीसगाव चौफुली मार्गे धुळे शहरात आणला. मात्र 12 पत्थर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे हा ट्रक तिथेच अडकला. या ठिकाणी देखील ट्रकने दोन दुचाकींना धडक दिल्यामुळे मोठी गर्दी गोळा झाली. दरम्यान गरताड येथे झालेल्या अपघाताची माहिती पोलिसांना कळाल्यामुळे पोलिसांनी देखील ट्रकचा शोधासाठी ठिकठिकाणी पथके तैनात केली होती. अखेर हा ट्रक धुळे शहरातील 12 पत्थर चौकातून पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या पथकाने ताब्यात घेतला.

अपघाताची माहिती मिळाल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. यातील काहींनी ट्रकच्या काचेवर दगड देखील फेकले. यातील एक दगड धुळे शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जावेद शेख यांना लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. मात्र गरताड स्थित पत्रकार हर्षल भदाने यांचे या अपघातात दुर्दैवी निधन झाल्यामुळे सर्वच स्तरावरून हळहळ व्यक्त केली जाते आहे.

Related Posts

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !
जळगाव

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य
जळगाव

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !
जळगाव

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 6, 2026
गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

गुलाबाची फुले तोडताना तोल गेला; विहिरीत पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

March 6, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

वऱ्हाडी बनून लग्नात शिरले अन् नववधूचे दागिने लंपास; मध्यप्रदेशातून दोघ जेरबंद

March 6, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

वसुली अधिकाऱ्यांचा ३१ लाखांवर डल्ला; ३३६ महिलांच्या हप्त्यांची अफरातफर

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी : मुख्यमंत्र्यांनी केली कर्जमाफी योजना जाहीर !

March 6, 2026
खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

खळबळजनक : विषारी द्रव्य प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

March 6, 2026
आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

आखाती युद्धाचा परिणाम: व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वाटप थांबवले, घरगुती गॅसला प्राधान्य

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन !

March 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group