• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्हावासीयांना आनंदाची बातमी : निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा; केंद्रीय जल आयोगाने दिली मान्यता

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 31, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जिल्हावासीयांना आनंदाची बातमी :  निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा; केंद्रीय जल आयोगाने दिली मान्यता
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ जुलै २०२४

निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसे (ता. अमळनेर) येथे तापी नदीवर मुख्य धरण बांधकामाधीन अवस्थेत आहे. विभिन्न कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त होत नव्हती. मात्र, आता, धरणास आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. सन 2022 पासुन धरणाचे प्रस्तंभांचे बांधकाम सुरु करण्यात आलेले आहे व आतापर्यंत सरासरी 11 मी उंची पर्यंतचे बांधकाम पुर्ण झालेले आहे.

जानेवारी 2024 मध्ये एकूण प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय अहवालानुसार रु. 4890 कोटी राज्य शासनाची मान्यता प्राप्त झालेली आहे. या मान्यतेनुसार सद्यस्थितीत टप्पा 1 अंतर्गत मुख्य धरणाचे काम पूर्ण करायचे असून 10.4 TMC एवढ्या पाणी वापरासाठी भूसंपादन व पुनर्वसन करावयाचे आहे. जानेवारी 2024 मध्ये मंजूर प्रशासकीय मान्यतेनुसार, पहिल्यांदाच प्रकल्पाच्या संपूर्ण 25657 हेक्टर लाभक्षेत्रावर उपसा सिंचन योजना शासनामार्फत करावयास मान्यता प्राप्त झाली आहे.

केंद्र शासनाकडुन धरणास निधी उपलब्ध होण्यासाठी प्रकल्पाच्या अद्यावत किमतीस केंद्रीय जल आयोग, नवी दिल्ली यांची मान्यता आवश्यक होती, त्याअनुषंगाने मार्च 2024 मध्ये प्रकल्पाच्या टप्पा 1 करीता राज्य शासनाने वित्तीय सहमती दिली असून, रु. 2888 कोटी एवढ्या टप्पा 1 च्या किंमतीस केंद्रीय जल आयोगाची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच एप्रिल 2024 मध्ये प्रकल्पाच्या टप्पा 1 करीता जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडुन रु. 2888 कोटीस गुंतवणुक मान्यता (Investment Clearance) प्राप्त झाली आहे. प्रकल्पास आवश्यक वन जमिनीसाठी केंद्र शासनाच्या वन व पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मान्यता (Forest Clearance) देखील दि. 29 जुलै 2024 रोजी प्राप्त झाली आहे. प्रकल्पास आवश्यक सर्व वैधानिक मान्यता प्राप्त झालेल्या आहेत.
आता, निम्न तापी प्रकल्प (टप्पा 1) ला केंद्र शासनाकडुन निधी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ठ करण्यासाठी, राज्य शासनाकडुन रु. 2888 कोटी एवढ्या किंमतीचा प्रस्ताव जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार यांचेकडे सादर करण्यात आलेला आहे. या मान्यतेची पुढील कार्यवाही जलशक्ती मंत्रालय, नवी दिल्ली येथे प्रगतीत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली

Related Posts

जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !
जळगाव

जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !

April 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्धाने आयुष्य संपविले !

April 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

तरुणीच्या घरात घुसून संशयिताने केला विनयभंग !

April 24, 2026
जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली
जळगाव

जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली

April 24, 2026
‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !
जळगाव

‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’साठी जळगावकर सरसावले, महापौरांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छता दूत’ नियुक्त !

April 23, 2026
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !
जळगाव ग्रामीण

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती !

April 23, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !

जेईई मेन २०२६ मध्ये जयिष्णू गुरुकुलची दमदार कामगिरी; अथर्व चव्हाण खान्देशात अव्वल !

April 24, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

धक्कादायक : ७० वर्षीय वृद्धाने आयुष्य संपविले !

April 24, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

तरुणीच्या घरात घुसून संशयिताने केला विनयभंग !

April 24, 2026
जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली

जिल्ह्यात भीषण अपघात: दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली

April 24, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group