जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२४
भारताच्या निरज चोप्राला भालाफेक मध्ये रौप्यपदक मिळाल्याबद्दल जळगाव जिल्हा ॲथेलेटिक्स असोसिएशन तर्फे पेढे वाटून आनंद उत्सव साजरा.
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू निरज चोप्रा याने काल ८९.४५ मिटरची फेक करून रौप्य पदक मिळविल्याबद्दल पेढे वाटप करून आनंदोत्सव साजरा करतांना जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कारर्थी डॉ.नारायण खडके, डॉ.पी.आर.चौधरी, राजेश जाधव, प्रा.इकबाल मिर्झा व पदाधिकारी.