• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री पवार आज जळगाव जिल्ह्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 25, 2024
in राजकीय, ब्रेकिंग, राज्य, सरकारी योजना, सामाजिक
0
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री पवार आज जळगाव जिल्ह्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२४

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रविवार, दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार, दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 9.45 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन व राखीव. सकाळी 11.05 वाजता मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या आगमन प्रसंगी उपस्थिती. सकाळी 11.10 वाजता जळगाव विमानतळ येथुन मोटारीने मा.पंतप्रधान महोदयांसमवेत प्राईम इंडस्ट्रियल पार्ककडे प्रयाण. सकाळी 11.15 वाजता मा.पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत “ लखपती दीदी सम्मेलन ” क्षमता बांधणी मेळावा. (स्थळ : प्राईम इंडस्ट्रियल पार्क, जळगाव विमानतळाजवळ, राष्ट्रीय महामार्ग 753 एफ, जळगाव).

दुपारी 1.00 वाजता मोटारीने जळगाव विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 1.05 वाजता विमानतळ येथे आगमन व राखीव. दुपारी 1.10 वाजता पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांच्या निरोप प्रसंगी उपस्थिती. दुपारी 1.20 वाजता जळगाव विमानतळ येथुन शासीकय विमानाने मुंबईकडे प्रयाण. दुपारी 2.20 वाजता मुंबई विमानतळ येथे आगमन व मोटारीने सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबईकडे प्रयाण. सायं 2.50 वाजता सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई आगमन व राखीव.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिल्हा दौरा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रविवार 25 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौरा असून तो खालील प्रमाणे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (गेट नं.८), मुंबई येथे सकाळी मुख्यमंत्री यांच्या समवेत 8.40 वाजता आगमन, विमानाने जळगावकडे प्रयाण, 9.45 जळगाव विमानतळ, जि. जळगाव येथे आगमन व राखीव,

सकाळी 11.05 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमन प्रसंगी उपस्थिती, 11.10 ला मोटारीने प्रयाण प्राईम इंडस्ट्रियल पार्क, जळगांव येथे आगमन, 11.15 ला दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत “लखपती दिदी – कार्यक्रमाला उपस्थित, कार्यक्रमानंतर दुपारी दुपारी 1.05 वाजता मोटारीने प्रयाण जळगांव विमानतळ, जि. जळगाव येथे आगमन, दुपारी 1.10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निरोप प्रसंगी उपस्थिती, जळगाव विमानतळ येथून मुख्यमंत्री यांच्या समवेत दुपारी 1.20 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण, दुपारी 2.20 ला विमानाने, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (गेट नं.८), मुंबई येथे आगमन, सहयाद्री राज्य अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई कडे प्रयाण.

Related Posts

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय
राज्य

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !
जळगाव

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !
जळगाव

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
युवासेना सडेतोड वक्तृत्व स्पर्धेला युवकांचा उदंड प्रतिसाद !
जळगाव

युवासेना सडेतोड वक्तृत्व स्पर्धेला युवकांचा उदंड प्रतिसाद !

June 8, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
जळगाव

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
केळी पिकांचे नुकसान : सॅटेलाईट सर्व्हेतून शेतकऱ्यांना सत्वर भरपाईचे आदेश व्हावेत
जळगाव

केळी पिकांचे नुकसान : सॅटेलाईट सर्व्हेतून शेतकऱ्यांना सत्वर भरपाईचे आदेश व्हावेत

June 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

फडणवीस सरकारचा धडाका! प्रशासन, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्णय

June 9, 2026
केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

केळी पीक विमा क्षेत्रातील त्रुटी दूर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी !

June 9, 2026
आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

आईनेच केला मुलीचा संसार उद्ध्वस्त ; ‘त्या’ व्हीडीओमुळे उडाली खळबळ !

June 9, 2026
जळगावात पोलीस स्टेशनला नेल्याने तरुणांनी केली पोलिसाला मारहाण !

जळगाव जिल्हा कारागृहात कैद्याचा राडा; पोलीस रक्षकावर हल्ला

June 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group