• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांना आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम राहणार !

आजचे राशिभविष्य दि ८ सप्टेंबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 8, 2024
in राशिभविष्य
0
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज घरात धार्मिक यात्रेशी संबंधित योजना तयार होतील. बहुतांश वेळ कुटुंबासोबत व्‍यतित केल्‍याने आराम आणि आनंद मिळेल. ज्येष्ठांचा सल्‍ला ऐका. विद्यार्थी अभ्यासाबाबत गंभीर असतील. जास्त खर्चामुळे तणाव जाणवेल. दुपारनंतर परिस्थिती थोडी प्रतिकूल राहू शकते. कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

वृषभ : आज तुम्ही तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित ठेवण्यात यशस्वी व्हाल. इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याऐवजी, आपल्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून वाटचाल करा. तुमच्या जवळचे मित्र आणि संपर्क चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. जुन्या मित्राच्या भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. तुम्हाला नकारात्मक वातावरण टाळावे लागेल.

मिथुन : गुंतवणुकीसाठी काळ अतिशय अनुकूल आहे. घरातील बदलाबाबतही महत्त्वाची चर्चा होईल. तुमच्या मार्गदर्शनाखाली मुले काही विशेष यश मिळवू शकतात. कुटुंबासोबत मनोरंजन आणि आरोग्याशी संबंधित कामांमध्येही वेळ जाईल. आळशीपणामुळे महत्त्‍वाच्‍या कामाकडे दुर्लक्ष होण्‍याची शक्‍यता आहे. याचा तुमच्‍या आर्थिक स्थितीवरही परिणाम होऊ शकतो. हुशारीने आणि सावधपणे वागण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील रखडलेल्या कामांना आता वेग येईल.

कर्क : आज ग्रहस्थिती चांगली होत असल्याचे श्रीगणेश सांगतात. आर्थिक स्थिती चांगली ठेवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. प्रभावशाली लोकांशी संपर्क प्रस्थापित होईल, भविष्‍यात ते फायदेशीर ठरणार आहेत. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. काहीवेळा घरातील सदस्यांना जास्त हस्तक्षेपामुळे त्रास होऊ शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर होईल.

सिंह : मालमत्ता खरेदी-विक्री संबंधित कामांमध्‍ये यश मिळेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी तुमचं विशेष योगदान असेल. ताणतणाव टाळून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. या काळात अनावश्यक प्रवास टाळा. कार्यक्षेत्रात व्यावसायिक उदासीनतेची स्थिती असू शकते.

कन्या : मागील काही दिवसांपासून सुरु असलेला तणाव आज दूर होईल, असे श्रीगणेश सांगतात. नूतनीकरणाने आत्मविश्वास आणि उर्जेने तुम्ही तुमची कामे पूर्ण कराल. तरुण त्यांच्या भविष्याबाबत अधिक सक्रिय होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोतही उपलब्‍ध होतील. घरातील कोणतीही समस्या रागावण्याऐवजी शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

तूळ : तुमची जीवनशैली अधिक प्रगत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाला नवीन स्वरूप देण्यासाठी प्रयत्‍नशील राहाल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळू शकते. विवाहित व्यक्तींचे सासरच्या लोकांशी काही प्रकारचे मतभेद होण्‍याची शक्‍यता. संयमाने परिस्‍थिती हाताळा अन्यथा, तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. काही वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही.

वृश्चिक : आज तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला जास्त कामात व्यस्त असाल. याचे सकारात्‍मक परिणाम मिळाल्‍याने मनही प्रसन्न होईल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण मिळेल. घरातील वातावरण आनंददायी आणि शांततापूर्ण राहील. जास्त कामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा येऊ शकतो.

धनु : आज जवळच्या लोकांशी निवांत भेट होईल आणि आनंदात वेळ जाईल, असे श्रीगणेश सांगतात. कोणत्याही विशेष विषयावर फायदेशीर चर्चा होईल. चुकीच्या कामांवर जास्त खर्च केल्यामुळे मनस्‍ताप होऊ शकतो. कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका. मानसिक शांतता राखणे गरजेचे आहे. प्रतिष्ठित लोकांशी संबंध राखणे तुमच्या व्यवसायात फायदेशीर ठरेल.

मकर : आज काही लोक तुमच्या कामात अडथळा आणू शकतात, तुम्ही काळजी न करता तुमच्या कामाची जाणीव ठेवा. तुम्हाला यश नक्कीच मिळू शकेल. सामाजिक कार्यात व्यस्त राहल. तुमचा अतिआत्मविश्वास आणि अहंकार तुम्हाला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतो. तुमच्यातील या दोषांवर नियंत्रण ठेवा. घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार कार्य करा. कार्यक्षेत्रातील बहुतेक कामे सुरळीत पार पडतील. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी काळजी घ्‍यावी.

कुंभ : आज सामाजिक कार्यात तुमचे निस्वार्थ योगदान राहील. यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल समाजात तुमचा आदरही वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. घर आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. ज्येष्ठांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.

मीन : तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टीकोन स्वीकारा. जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी वाटेल. जवळच्या नातेवाईकाच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणींमुळे चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीमुळे योग्य परिणाम मिळत नसल्याने स्वयं-कार्यक्षमता कमी होऊ शकते. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

मीडियामध्ये काम करणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल.

March 11, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस अनुकूल असेल.

March 10, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचे टाळाल.

March 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

Recent News

परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group