• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खान्देशात विसर्जन मिरवणूकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तीन बालक ठार तर सहा जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 18, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
खान्देशात विसर्जन मिरवणूकीत ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने तीन बालक ठार तर सहा जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२४

राज्यातील अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढून निरोप देण्यात आला असून याच दरम्यान खान्देशातील धुळ्यात एक दुःखद घटना समोर आली आहे. गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना ट्रॅक्टर खाली आल्याने तीन लहान बालकांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील चितोड गावात गावातील एकलव्य श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने ट्रॅक्टरवर गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विसर्जन मिरवणुकीत शिरला. एवढी ट्रॅक्टर पुढे नाचणारे तीन लहान बालक ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला असून या दुर्घटनेने सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा मद्यधुंदीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान संपूर्ण प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत.

पोलिसांनी गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना वाहतुकीला काही अडखळा होणार नाही याची काळजी घ्यायला सांगितली आहे. त्यासोबतच मिरवणुकीवेळी कोणताही अपघात होणार नाही याची खबरदारी घ्यायला सांगितली आहे. धुळ्यामधील घटनेमध्ये ट्रॅक्टर चालकाने दारू प्यायली असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु या निष्काळजीपणामुळे चिमुकल्या गणेशभक्तांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Related Posts

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
क्राईम

“हे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन मेंढी आहे, ; मुंडेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

April 10, 2026
कार्यालय वेळेवर, अधिकारी बेपत्ता : मुक्ताईनगर तहसीलमध्ये नागरिकांची फरफट
जळगाव

कार्यालय वेळेवर, अधिकारी बेपत्ता : मुक्ताईनगर तहसीलमध्ये नागरिकांची फरफट

April 10, 2026
वरणगावात हरवलेला १० वर्षीय मुलगा २ तासांत सापडला; पोलिसांच्या तत्परतेला सलाम !
क्राईम

वरणगावात हरवलेला १० वर्षीय मुलगा २ तासांत सापडला; पोलिसांच्या तत्परतेला सलाम !

April 10, 2026
१४ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म; बालविवाह प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
क्राईम

१४ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म; बालविवाह प्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

April 10, 2026
कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !
क्राईम

कालिका माता चौक, अजिंठा चौक ते कुसुंबादरम्यानचे अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार !

April 9, 2026
ग्राहकांना सुवर्णसंधी : सोन्यासह चांदीचे दर झाले स्वस्त !
जळगाव

मोठी बातमी : सुवर्ण बाजारपेठेत सोनं-चांदीचे दर उंचावले !

April 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट)ची निवडणूक रणनिती बैठक; संघटन बळकटीकरणावर भर !

April 10, 2026
भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

भूतदयेचा सुंदर संदेश : रमेशकुमार मुनोत यांचा मोफत जलकुंड-परळ वाटप उपक्रम सुरूच!

April 10, 2026
उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

उष्णतेच्या लाटेपासून कामगार व नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आवाहन  !

April 10, 2026
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जळगावात ‘संविधान जागर यात्रा’ !

April 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group