• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.

आजचे राशिभविष्य दि २३ सप्टेंबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 23, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष : ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तुमच्या योजनांना सकारात्मक दिशा मिळेल. पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या क्षमतेनुसार काम करा. जमिनीची खरेदी-विक्री पूर्ण होऊ शकते. विद्यार्थी आणि तरुणांना त्यांच्या समस्यांचे समाधान मिळेल. मात्र आपल्या स्वभावात आणि दैनंदिन दिनचर्येत बदल करणे आवश्यक आहे. स्पर्धकांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक व्‍यवहार अत्यंत सावधगिरीने करा, व्यवसायाशी संबंधित नवीन कार्य सुरू करण्याची रूपरेषा असेल.

वृषभ : तुम्ही तुमच्या भविष्याशी संबंधित योजनेसाठी वेळ अनुकूल आहे. कोणताही निर्णय घेण्‍यापूर्वी भावनिक होण्याऐवजी हुशारीने वागल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने होईल. नकारात्मक परिस्थितीमध्‍ये शांतपणे निर्णय घ्‍या. अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करणे योग्‍य ठरेल. व्यवसायाशी संबंधित कामे ठराविक वेळेत पूर्ण होतील.

मिथुन : तुमच्या व्यवहारात भावनांना योग्य स्थान द्या. सकारात्मक व्यक्तिमत्व तुम्हाला तुमची कामे नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यात मदत करेल. अति कामाचा भार घेऊ नका. एखादी समस्या सोडवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायाशी संबंधित कामे सामान्य गतीने सुरळीत पार पडतील. पती-पत्नीमधील नाते मधूर होईल.

कर्क : आज तुम्हाला एक महत्त्वाची सूचना मिळेल, याची अंमलबजावणी भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. भूतकाळातील चुकांमधून शिकून तुम्ही तुमच्या दिनक्रमात योग्य बदल कराल. तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवा. प्रभावशाली लोकांच्या मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष करू नका. भागीदारीशी संबंधित व्यवसायाला गती देण्यासाठी काळ अनुकूल आहे.

सिंह : आज मालमत्तेसंबंधी कोणतेही प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी उत्तम काळ आहे. जवळच्या नातेवाईकांच्या भेटीमुळे आनंद मिळेल. घरातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. कोणत्याही प्रकारचे व्यवहार काळजीपूर्वक करा. फसवणुकीची शक्‍यता असल्‍याने कोणत्‍याही प्रकारचे व्‍यवहार अत्‍यंत काळजीपूर्वक करा. कोणत्याही कामाचा जास्त विचार करू नका आणि लगेच निर्णय घ्या. व्यावसायिक कामाशी संबंधित कोणताही ठोस निर्णय सर्वोत्तम ठरेल. कुटुंबात जास्त ढवळाढवळ करू नका.

कन्या : आज ग्रहमान अनुकूल आहे. तुम्ही प्रत्येक परिस्थितीत सुसंवाद राखाल. नातेवाईक किंवा मित्राची समस्या सोडवण्यासाठी मदत केल्याने तुम्हाला आनंद मिळेल. कौटुंबिक सदस्यांसोबत वेळ घालवल्याने तुम्ही ताजेतवाने व्‍हाल. दिलेला शब्‍द पाळा अन्‍यथा लोकांसमोर तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. सकारात्मक विचार करा.

तूळ : आज विशेष कामाशी संबंधित योजना सुरू होतील, असे श्रीगणेश सांगतात. लोकांच्‍या बोलण्‍यापेक्षा तुमच्या योग्यतेनुसार कामांवर लक्ष केंद्रित केल्‍यास नक्‍कीच यश मिळेल. संयमाने परिस्‍थिती हाताळा, निष्काळजीपणामुळे तुमचे काम बिघडू शकते. चुकीच्या खर्चावर लक्ष ठेवा. व्यवसायातील बहुतांश कामे सुरळीतपणे पूर्ण होतील. वैवाहिक जीवन आनंदी होईल. सांधेदुखीची समस्या असू शकते.

वृश्चिक : आज तुम्‍ही तुमचे काम समर्पण वृत्तीने कराल. तुम्हाला योग्य फळ मिळेल. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांत तुमचा सहभाग असेल. वैयक्तिक जीवनाशी संबंधित कोणत्याही कामात धोका पत्करू नका, अन्‍यथा मोठ्या नुकसानीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरातील ज्‍येष्‍ठांचा आदर करा. कामाच्या ठिकाणी तुमची उपस्थिती आवश्यक असेल. कुटुंबातील प्रेम आणि सौहार्द कायम राहील.

धनु : ग्रहमान अनुकूल आहे. तुमच्या कार्यशैलीत आणि व्यवस्थेत योग्य बदल करण्याचा प्रयत्न केल्यास तुमच्या समस्‍यांवर तोडगा मिळू शकतो. मित्र किंवा नातेवाईकांकडून चुकीचा सल्ला तुमच्‍यासाठी त्रासदायक ठरु शकतो याची जाणीव ठेवा. तुमच्या निर्णयाला प्राधान्य द्या. अहंकार आणि अतिआत्मविश्वास टाळा.

मकर : मालमत्ता किंवा वाहन खरेदीसाठी अनुकूल काळ आहे. थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी तुमच्या आवडीच्या कामांमध्ये थोडा वेळ घालवा. धोकादायक कामे टाळा. बेफिकीर राहून कोणत्याही नियमांचे उल्लंघन करू नका. तुमची दिनचर्या व्यवस्थित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

कुंभ : महिलांसाठी आजचा दिवस विशेष अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल घडवून आणण्याचा प्रयत्न कराल. हा बदल तुमच्यासाठी सकारात्मक असेल. लक्षात ठेवा की एखादी जुनी समस्या समोर आल्याने दैनंदिन दिनचर्या थोडी गोंधळलेली असू शकते. चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू नका. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. पती-पत्नीमध्ये सहकार्याचे नाते असेल.

मीन : काही अनुभवी लोकांच्या उपस्थितीत तुम्ही सकारात्मक अनुभव शिकू शकता. मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. तरुणांसाठी अनुकूल काळ. जास्त कामामुळे तुम्ही पद्धतशीरपणे काहीही पूर्ण करू शकणार नाही. तुम्हाला स्वतः साठी वेळ काढावा लागेल.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group