• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

नातेवाईक तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतात !

आजचे राशीभविष्य दि.२४ सप्टेंबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 24, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुम्ही काही काळासाठी करत असलेल्‍या स्थलांतरित किंवा मालमत्ता खरेदी-विक्री पुनर्विचारात यश लाभेल. मुलांकडूनही चांगली बातमी आल्यास घरात चांगले वातावरण राहील. अतिविचारामुळे होणारा ताण तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम करू शकतो. काही महत्त्वाची कामेही हाताबाहेर जाऊ शकतात. याची काळजी घ्या. भावांसोबतचे संबंध मधुर होतील.

वृषभ : आज तुमच्या वैयक्तिक बाबी कोणाकडेही उघड करू नका. एखादी चांगली बातमी मिळाल्‍याने मन प्रसन्‍न होईल. घर नूतनीकरण आणि देखभाल संबंधित कामांतील खर्च वाढू शकतो. तुमचे मासिक बजेट बिघडणार नाही याची काळजी घ्‍या. निर्यात-आयाती संबंधित व्यवसायात यश मिळेल. मुलाच्या करिअर संदर्भात चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील.

मिथुन : आज ग्रहमान अनुकूल आहे. राजकीय फायदा होऊ शकतो. समाजात तुमचा सन्मान वाढेल. उत्पन्नातही वाढ होऊ शकते. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्‍या, अन्‍यथा तुमची बदनामी होवू शकते. यंत्राशी संबंधित व्यवहार आज अनुकूल स्थितीत असतील. तुमच्या यशामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आनंदाचे वातावरण असेल.

कर्क : आज एखादा महत्त्वाचा प्रवास पूर्ण होऊ शकतो, असे श्रीगणेश सांगतात. मनोरंजनात वेळ व्‍यतित केल्‍याने मन प्रसन्न राहील. बाहेरच्या व्यक्तीवर अतिविश्‍वास ठेवू नका. तुमचा निर्णय सर्वोपरि ठेवा. वाद टाळा. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. पती-पत्‍नीच्‍या नात्‍यातील गोडवा कायम राहिल.

सिंह : घराच्‍या नुतनीकरणावेळी वास्तुनियमांचे पालन करा. मुलांच्या अभ्यासावर लक्ष द्या. तुमचा कोणताही हट्टीपणा तुमचे नाते बिघडू शकतो. लवचिक रहा. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाशी संबंधित केलेल्या योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. पती-पत्नीमध्ये लहानसहान गोष्टीवरून मोठे मतभेद होऊ शकतात.

कन्या : आज दुपारनंतरची परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. प्रलंबित कामे आज मार्गी लागतील. कोणतेही काम करण्यापूर्वी सर्व पातळ्यांवर काळजीपूर्वक नियोजन करा; मगच काम सुरू करा. आज संपूर्ण दिवस घराबाहेर मार्केटिंगशी संबंधित कामात घालवू शकतो. चुकीच्या कारणांमुळे अधिकारी तुमच्यावर निराश होऊ शकतात.

तूळ : आज तुम्‍ही दिवसभर व्‍यस्‍त राहाल. मेहनतीच्‍या जोरावर ध्येय साध्य कराल. योजनेशिवाय काहीही करू नका. एखाद्या ठिकाणाहून दु:खद बातमी मिळल्‍याने मन उदास राहील. त्याचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होईल. कार्यक्षेत्रात तुमच्या सध्याच्या घडामोडींवर लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील ज्‍येष्‍ठ व्‍यक्‍तीच्‍या आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात.

वृश्चिक : आज गुंतवणुकीशी संबंधित योजनांवर लक्ष केंद्रित करा, असे श्रीगणेश सांगतात. लाभदायक काळ आहे, त्याचा सदुपयोग करा. मुलाच्या उत्पन्नाने घरात आनंदाचे वातावरण राहील. आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात वेळ जाईल. कुटुंबातील ज्येष्ठांकडे दुर्लक्ष करु नका. नातेवाईकांसोबत नाते बिघडणार नाही याची काळजी घ्या.

धनु : आज अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला मनःशांतीची अनुभूती मिळेल. उत्पन्न आणि खर्च समान असेल. स्थलांतरासंदर्भातील कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. अतिविचारामुळे योजनांत गडबड होईल. तुमची अतिशिस्त इतरांसाठी समस्या निर्माण करू शकते. कार्यक्षेत्रात कोणतीही नवीन ऑर्डर किंवा करार मिळविण्यात तुम्ही व्यस्त असाल.

मकर : आज एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी झालेली भेट फायदेशीर ठरेल. मुलांना परदेशी संबंधित काही यश मिळण्याची शक्यता आहे. भावांसोबत गोड संबंध ठेवा. आर्थिक व्‍यवहारांबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्‍या.

कुंभ : आज तुम्ही सर्व काम नियोजनबद्ध पद्धतीने केले तर यश मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. तरुणांना करिअरबाबत चांगली बातमी मिळेल. लोकांना भेटताना शिष्टाचार जपा. कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात भागीदारासोबत पारदर्शक रहा. प्रेमसंबंधात गोडवा राहील.

मीन : आज तुम्ही तुमचे काम योग्य पद्धतीने करून तुमचे ध्येय सहज गाठू शकाल. समाजात तुमची लोकप्रियता वाढेल. लहान मुलांना चिडवल्याने त्यांचे मनोबल कमी होऊ शकते. नातेवाईक तुमच्याबद्दल अफवा पसरवू शकतो. आर्थिक बाबतीत सावध राहा. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. वातावरण बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होईल.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group