• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अतिवेग नडला : ट्रकच्या मागून घुसली चारचाकी, पत्रा कापून काढले ७ मृतदेह

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 25, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
अतिवेग नडला : ट्रकच्या मागून घुसली चारचाकी, पत्रा कापून काढले ७ मृतदेह
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२४

देशासह अनेक राज्यात भीषण अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच बुधवारी सकाळी मागून प्रचंड वेगात आलेली कार पुढे जाणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघाताच्यावेळी कारचा स्पीड इतका होता की, अर्धी कार ट्रकमध्ये घुसली. या अपघातात कारमध्ये बसलेल्या 7 जणांचा जागीच मृत्यू झाला. एक व्यक्ती गंभीर जखमी झालाय. गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी एका जखमीला रुग्णालयात हलवलं. त्याची प्रकृती नाजूक आहे. कार चालकाचा डोळा लागल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे. सध्या पोलीस या अपघाताची चौकशी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चारचाकी कारमध्ये एकूण 8 जण होते. शामलाजी येथून ते सर्व अहमदाबादला चाललेले. पोलिसांनी जखमी आणि मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पहाटे 4.30 च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात कारच चेंदामेंदा झाला आहे. अपघाताच्या वेळी कारचा स्पीड अंदाजे 120 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे.

कारचा पुढचा भाग ट्रकमध्ये घुसला. पोलीस आणि फायर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढले. साबरकांठाचे एसपी विजय पटेल यांच्यानुसार, माहिती मिळताच पोलीस टीम घटनास्थळी पाठवण्यात आली होती. पोलिसांनी लगेच जखमीला रुग्णालयात हलवलं. गाडीमधून मृतदेह काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जखमी आणि मृतांची ओळख पटली आहे. कार चालकाची झोप हे अपघातामागच कारण असू शकतं, असं पोलीस अधिकारी म्हणाले. अपघाताच्यावेळी ट्रकचा स्पीड सामान्य होता, असं पोलीस म्हणाले.

Related Posts

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !
क्राईम

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

इन्सटाग्रामवर झाली मैत्री अन जळगावातील हॉटेलात केला विनयभंग !

March 25, 2026
ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद
क्राईम

ऑपरेशन ‘ऑल आऊट’चा धडाका; नशिराबादमध्ये फरार दरोडेखोर जेरबंद

March 24, 2026
दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!
क्राईम

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?
क्राईम

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

शस्त्रक्रियेनंतर जळगावात तरुणाचा दुर्देवी मृत्यू ; नातेवाईकांचा गंभीर आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

इन्सटाग्रामवर झाली मैत्री अन जळगावातील हॉटेलात केला विनयभंग !

March 25, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !

तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी चर्चा करण्याची शक्यता आहे.

March 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group