• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. देवयानी कोल्हे, उपाध्यक्षपदी हेमलता पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 25, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सौ. देवयानी कोल्हे, उपाध्यक्षपदी हेमलता पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ सप्टेंबर २०२४

श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या दुर्गोत्सव निमित्त संस्थापक अध्यक्ष सुनील (बंटी) भारंबे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली असून त्यात या वर्षीची महिला मंडळाची कार्यकारिणी व समित्यांची स्थापना करण्यात आली.

श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनचा दुर्गोत्सव मागील 12 वर्षांपासून सामाजिक जनजागृतीच्या अनुषंगाने देखाव्यांचे सादरीकरण करीत असते त्यात मागील वर्षी रेणुका मातेचे माहूर गडाची प्रतिकृती देखाव्यासाठी गौरविण्यात आले होते. तसेच, मंडळातर्फे दुर्गोत्सव मध्ये अत्यंत प्रिय असलेला गरबा, दांडिया आणि दशमा दरवर्षी आयोजित केला जातो तसेच विविध भागांतून निर्माल्य संकलनाचे काम करण्यात येते. त्याचप्रमाणे आतापर्यंत विविध प्रकारचे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक देखावे सादर केले असून, त्यातून समाजप्रबोधनाचे कार्य केले जाते.

यावर्षी केदारनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती अती प्राचीन कालीन देवाधी देव महादेव भगवानचे केदारनाथ मंदिर पवित्र हिंदू धर्माची वास्तूकला उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या मंदिराची प्रतिकृती श्री अष्टभुजा मल्टिपर्पज फाऊंडेशन तर्फे ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड येथे उभारण्यात येणार केदारनाथ मंदिर हे भगवान शंकराचे एक हिंदू मंदिर आहे. हे मंदिर भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हे आपल्या हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे तसेच पंचकेदार व छोटा धाम ह्या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. हिमालय पर्वतामध्ये स्थित असलेल्या केदारनाथ मंदिराची निर्मिती पांडवांनी केली तर आद्य शंकराचार्यांनी ह्या मंदिराचे पुनरुज्जीवन केले असे मानण्यात येते. केदारनाथ सर्व ज्योतिर्लिंगांपैकी सर्वाधिक उंचीवर स्थित असून येथे भेट देण्यासाठी केवळ पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडहून १४ किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करूनच केदारनाथ मंदिराचे दर्शन घेता येते. मंदिराची प्रतिकृती श्री अष्टभुजा मल्टिपर्पज फाऊंडेशन तर्फे ज्ञानदेव नगर, जुना खेडी रोड येथे उभारण्यात येत असून सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.

तसेच झालेल्या बैठकीत श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशन तर्फे श्री अष्टभुजा दुर्गोत्सव महिला मंडळ स्थापन करण्यात आले. मंडळाची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: सल्लागार समिती- मनीषा खडके, नीलिमा वारके, प्रणाली चौधरी. अध्यक्ष- देवयानी मुविकोराज कोल्हे उपाध्यक्ष- हेमलता मयूर पाटील कोशाध्यक्ष- रोशनी अक्षय खडके कार्याध्यक्ष- करिश्मा सूरज बोरोले, सह कार्याध्यक्ष- नेहा संजय पाटील, मीनल निलेश कोल्हे सदस्यांमध्ये सारिका अत्तरदे, कीर्ती पाटील, गौरी खडके, श्रद्धा आत्तरदे, दिपा कोल्हे, दिक्षा , विशाखा खडके, दिपाली चौधरी, श्रद्धा तळले, गुंजन खडके, हर्शिता खडके, श्वेता सरोदे. गरबा दांडिया आणि दशमा नियोजन समिती मध्ये प्रांजल खडके, शुभांगी पाटील, मोनाली जयस्वाल, मिताली खडके, सोनिया बऱ्हाटे, पायल खडके, स्नेहा खडके, उमा पारधी, योगिता खडके, भाग्यश्री चौधरी, रुपाली बोंडे, ज्योती मराठे.

शांतता व नियोजन समिती – भारती चौधरी, सुनीता सरोदे, मीनाक्षी पाटील, सुनंदा महाजन, रिटा खडके, शिल्पा खडके, दिपाली पाटील, आशा खडके, वर्षा झोपे, वर्षा पाटील, लक्ष्मी खडके, वर्षा खडसे सदस्यांचाही यात सहभाग असणार आहे असे श्री अष्टभुजा मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील (बंटी) भारंबे यांनी मंजुरी दिली. यावेळी संस्थेचे सचिव मुविकोराज कोल्हे, उपाध्यक्ष दिलीप महाजन, निलेश कोल्हे, विशाल खडके, रवींद्र खडके, योगेश खडके, स्वप्निल जयस्वाल बैठकीस उपस्थित होते. तसेच यावर्षी केदारनाथ देवस्थानाची प्रतिकृती साकारण्यात येणार असून जळगाव शहरातील सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !
जळगाव

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

November 4, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

November 4, 2026
अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !
जळगाव ग्रामीण

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

November 4, 2026
‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद
जळगाव

‌‘चला, गरजवंतांची दिवाळी गोड करूया…‌’ या मंगळग्रह सेवा संस्थेच्या आवाहनाला मिळतोय प्रतिसाद

November 4, 2026
जळगावात चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या १० सोशल  मीडियातील खातेधारकांविरुद्ध गुन्हे
क्राईम

प्रेमाच्या जाळ्यात ओढले, व्हिडिओवरून ब्लॅकमेलिंग; व्यापाऱ्याकडून ४७ लाख उकळल्याचा आरोप!

November 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावातील लाचखोर अधिकारी शिसोदेच्या घरात कोट्यावधीचे घबाड !

November 4, 2026
“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

“वॉटर मीटर” मक्तेदाराच्या कारभारावर महापौर दीपमाला काळे आक्रमक !

November 4, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

जळगावच्या औद्योगिक विकासाचा मार्ग मोकळा : राज्य सरकारचा मोठा निर्णय; आ.राजूमामांच्या पाठपुराव्याला यश!

November 4, 2026
अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

अनुभूती बाल निकेतनमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा अविष्कार !

November 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group