• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ; आई बापाला फाशीची शिक्षा

सोळा महिन्याच्या मुलीवर बापाने केला होता अनैसर्गिक अत्याचार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 2, 2022
in क्राईम, राज्य
0
न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय ; आई बापाला फाशीची शिक्षा
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : वृत्तसंस्था
अवघ्या सोळा महिन्याच्या मुलीवर बापाने अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून केला. यात पाशवी प्रकारात बाळाच्या आईनेही आरोपीस सहकार्य केले. या दोन्ही अत्याचारी आई बापाला सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
आरोपींकडून वारंवार या प्रकरणाला वेगळं देण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, हा गुन्हा अतिशय गंभीर आणि क्रूर असल्यामुळे हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून न्यायालयाने योग्य निर्णय दिला. सर्वात महत्वाचं म्हणजे पाच महिन्यांच्या कालावधीतच कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणातील धोलाराम बिष्णोई आणि त्याची पत्नी पुनीकुमारी बिष्णोई अशी या दोघं आरोपींची नावे आहेत. 3 जानेवारी 2022 रोजी सोळा महिन्याच्या बाळावर अनैसर्गिक अत्याचार करुन तिचा गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. सिकंदराबाद येथे करून खून करून राजस्थानमध्ये मृतदेहाचे पुरावे नष्ट करण्यासाठी घेऊन जात असताना सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमधून 3 जानेवारी रोजी त्या पती पत्नीला ताब्यात घेतले होते.

मृतदेहाचा वास येऊ नये अथवा कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसच्या एसी डब्यातुन प्रवास सुरु केला. मात्र, सिकंदराबाद पासून बाळ रडत नाही किंवा उठत नाही यामुळे डब्यातील प्रवाशांना संशय आला. प्रवाशांनी तिकीट निरीक्षकाला याची माहिती दिली. त्यानंतर गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर आली असता पती पत्नीला खाली उतरवून त्यांची चौकशी केली. त्यावेळी त्यांनी बाळ आजारी असल्याची माहिती दिली. पोलिसांनी बाळाचा ताबा घेऊन तपासणी केली असता डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित केले. बाळाच्या मृतदेहाची मेडिकल टेस्ट केली असता तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत गळा आवळून खून केल्याचे समोर आले. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले. त्यांनी केवळ 9 दिवसांत 31 साक्षीदारांची साक्ष या प्रकरणात नोंदवली.

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
क्राईम

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !
क्राईम

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील व्यावसायिकाला तब्बल ९ लाखांचा ऑनलाईन गंडा !

July 22, 2026
सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु
क्राईम

बहिणीकडे जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा; धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

July 22, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

कर्तव्य बजावताना वायरमन गोसावींचा शॉक लागून मृत्यू

July 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

ब्रेकिंग : महावितरणाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याला २ हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

July 22, 2026
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार

जमिनीच्या वादातून सख्या पुतण्याकडून काकाची निर्घृण हत्या; रावेर हादरले !

July 22, 2026
नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

नशिराबाद पोलिसांचा अनैतिक मानवी व्यापारावर मोठा प्रहार; वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यावर छापा, दोघे जेरबंद !

July 22, 2026
विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

विचार वारसा फाउंडेशनतर्फे ‘मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम’ यशस्वी; नवमतदार नोंदणीसह मतदार यादीतील दुरुस्तींवर भर !

July 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group