• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

अन्यथा कोणीतरी तुमचा विश्वासघात करणार !

आजचे राशीभविष्य दि.३ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 3, 2024
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुम्ही तुमच्या प्रतिभा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर काही निर्णय घ्याल. कुटुंबाच्या उदरनिर्वाहातही तुमचे उत्तम सहकार्य राहील. आपल्याबद्दलची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नका, अन्यथा कोणीतरी तुमचा विश्वासघात करू शकेल. तरुणांनी करिअरवर लक्ष केंद्रित करावे. आळस टाळा. कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी राहील.

वृषभ : आज तुम्‍ही तुमचे महत्त्वाचे काम दिवसाच्या पहिल्या भागात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यावेळी ग्रहांची स्थिती उत्तम राहील. दुपारी कोणतीही अप्रिय बातमीमुळे घरात निराशा निर्माण होईल. तुमची कामे काळजीपूर्वक पूर्ण करा; थोडासा निष्काळजीपणा देखील हानिकारक असू शकतो. पैसे उधार घेऊ नका. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. आरोग्य चांगले राहू शकते.

मिथुन : आज कुटुंबाशी संबंधित कोणतीही समस्या सोडवण्यासाठी तुमचा विशेष प्रयत्न असेल. दैनंदिन कामांव्यतिरिक्त आज थोडा वेळ स्वतःसाठी व्यतित करा. एखादी जुनी समस्या पुन्हा तणावपूर्ण होऊ शकते. रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवन अधिक गोड होऊ शकते. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : आज तुम्ही ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. तुमचा उत्साह कायम राहील. मनातील कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळ आहे. मात्र नकारात्मक कृतीत असलेल्या लोकांपासून दूर रहा. भांडण करू नका किंवा इतर लोकांच्या कामात हस्तक्षेप करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कलात्मक आणि ग्लॅमर कामांशी संबंधितांना यश मिळेल. आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नका.

सिंह : आज तुमचा बहुतांश वेळ सामाजिक कार्यात जाईल. तुमची कार्यक्षमता आणखी मजबूत होईल. मुलाच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्या सोडवण्यास एक महत्त्वाची व्यक्ती मदत करेल. जुने वाद आज वाढण्याची शक्यता आहे. परिस्‍थिती संयमाने हाताळा. रागामुळे गोष्टी बिघडू शकतात. जोडीदाराला तुमचा भावनिक पाठिंबा मिळेल. घरातील वातावरणात शिस्त पाळली जाईल, आरोग्य चांगले राहील.

कन्या : आज तुमचा सकारात्मक दृष्टीकोन घर आणि व्यवसायात योग्य संतुलन राखेल. मालमत्तेच्या व्यवहाराची योजना असल्यास ती त्वरित सुरू करणे आवश्यक आहे. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन होईल. झटपट यशासाठी बेकायदेशीर कामे करू नका. इतरांच्‍या कामात हस्तक्षेप केल्याने तुमची बदनामी होऊ शकते. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होऊ शकतात. हंगामी आजार त्रासदायक ठरतील.

तूळ : आज व्यावसायिक प्रवास आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरेल. पूर्ण उर्जेने कामे करण्याचा उत्साहही असेल. कौटुंबिक वातावरणही सकारात्मक राहील. विद्यार्थी आणि तरुणांनी चुकीच्‍या कामात वेळ वाया घालवू नये. घरातील वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवसायातील कामांबाबत गांभीर्याने विचार करा. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. प्रकृतीमध्‍ये चढउतार जाणवेल.

वृश्चिक : आज तुम्‍हाला कोणत्याही समस्येवर उपाय मिळेल, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कुटुंबासोबत घरगुती गरजेच्या वस्तू खरेदी करण्यातही वेळ जाईल. जवळच्या नातेवाइकासोबत सुरू असलेल्या वादावर पडदा पडेल. कोणतेही अनावश्यक प्रवासाचे कार्यक्रम करू नका. लोकांशी संवाद साधताना काळजी घ्या. गैरसमजांमुळे नाते बिघडू शकते. मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण उत्कृष्ट राहील. ॲलर्जी संबंधित समस्या त्रास देतील.

धनु : तुमची सकारात्मक विचारसरणी तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करेल, असे श्रीगणेश म्‍हणतात. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यातही सहभागी व्‍हाल. खास लोकांच्या संपर्कात राहिल्याने तुमच्या विचारात आश्चर्यकारक बदलही होऊ शकतात. अतिखर्चामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जवळच्या व्यक्तीकडून झालेली टीका निराशाजनक असू शकते. घरातील कामांमध्येही तुमचे सहकार्य कायम राहील. आरोग्य चांगले राहील.

मकर : आज तुम्हाला तुमची कामे पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. रागावर नियंत्रण ठेवा. बेकायदा कृत्‍यातील लोक तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात, जरी त्यांचे कोणतेही षड्यंत्र यशस्वी होणार नाही. व्यवसाय आणि नोकरीचे महत्त्वाचे निर्णय स्वतः घ्या. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. पोटाशी संबंधित कोणतीही समस्या दूर होऊ शकते.

कुंभ : योग्य समन्वय राखून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्हाला यशही मिळेल. सामाजिक कार्यातील तुमचे योगदान तुमचा सन्मान करेल. घरातील ज्येष्ठांच्‍या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आर्थिक व्‍यवहार करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. घर-कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्‍य उत्तम राहील.

मीन : आज परिस्थितीत सकारात्मक बदल घडतील. तुम्‍ही पूर्ण समर्पित वृत्तीने आपलं कार्य पूर्ण कराल. त्‍याचे सकारात्‍मक परिणामही मिळतील. निष्काळजीपणा आणि हलगर्जीपणामुळे महत्त्वाची कामे खोळंबतील. कौटुंबिक वातावरणात अशांतता जाणवू शकते. वातावरण बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होवू शकतो.

 

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

वाचा आजचे राशिभविष्य दि. २० जुलै २०२६ !

July 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

मनोरंजन आणि सामाजिक कार्यक्रमांमधील सहभाग तुमचा उत्साह वाढवेल,

July 3, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

शेअर बाजार किंवा गुंतवणुकीशी संबंधित लोकांसाठीही हा दिवस आशादायक ठरू शकतो.

July 2, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026

Recent News

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group