• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

मालमत्ता किंवा पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा

आजचे राशिभविष्य दि ५ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 5, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष :आज तुम्ही तुमच्या समजुतीने कोणत्याही परिस्थितीत सुसंवाद राखाल. जेवढे शक्य असेल तेवढेच काम करण्याची तयारी ठेवा. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. भावनेच्‍या आहारी वाहत जाऊ नका. तुमच्या सहज स्वभावाचा काही लोक चुकीचा फायदा घेऊ शकतात. मुलांना सकारात्‍मक कामात गुंतवणे चांगले. अन्यथा त्यांचे लक्ष चुकीच्या कामांकडे जाऊ शकते. व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या.

वृषभ : आजचा दिवस कौटुंबिक आणि आर्थिक दोन्ही दृष्टीने शुभ आहे. नित्यक्रम व्यवस्थित ठेवण्यासाठी फक्त तुमचे निरीक्षण करा. घरातील ज्येष्ठ सदस्यही विशेष कामात मदत करतील. प्रत्येक कार्यात स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे याची जाणीव ठेवा. आज कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. घरात आनंदी वातावरण राहिल.

 

मिथुन : आजचा दिवस तुमच्या मनाप्रमाणे व्‍यतित कराल. कुटुंबासोबत अधिक वेळ व्‍यतित करण्‍याचा प्रयत्‍न करा. तुमच्या नेतृत्वाखाली एखादा विशेष उपक्रम पूर्ण होईल. दुपारनंतर अनुकूलता थोडी कमी राहिल. जवळच्या नातेवाईकाशी वाद होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये यश मिळू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कर्क : आजच दिवस अनुकूल आहे. आर्थिक योजनाही यशस्वी होतील.अतिकामामुळे चिडचिड होऊ शकते. तुमच्या आवडीच्या कामात थोडा वेळ घालवा. तुमची इच्छा इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका. व्यवसायात परिश्रम करावे लागतील. पती-पत्नीमध्ये मधुर संबंध राहतील. असंतुलित आहारामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात.

सिंह : आज तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या उत्साही वाटेल. तुमच्या कामांना प्राधान्य द्‍या. मालमत्तेशी संबंधित काही योजना त्वरित पूर्ण करा. एखाद्या सदस्याच्या नकारात्मक बोलण्यामुळे घरातील वातावरण थोडे गोंधळाचे होऊ शकते. जवळच्या नातेवाईकाला तुमच्या मदतीची आवश्यकता असेल. व्यवसायात थोडी मंदी जाणवेल. . पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या तणावाचा परिणाम कुटुंबावर होऊ शकतो.

 

 

कन्या : आज ग्रहांची स्थिती थोडी अनुकूल राहील, असे श्रीगणेश म्‍हणतात. काही काळापासून सुरू असलेल्या तणावातूनही तुम्हाला आराम मिळू शकेल. घरातील सुखसोयींशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न कराल. तरुण त्यांच्या भविष्याबाबत अधिक सक्रिय होतील. अचानक मोठा खर्च होऊ शकतो. तणाव घेऊन काहीही साध्य होणार नाही. व्यवसायात सुधारणा होईल.

तूळ : तुम्ही वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. काही लोक तुमच्या कामात अडथळा आणतील; पण चिंता न करता तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तरुणांना त्यांच्या करिअरबाबत योग्‍य सल्‍ले मिळतील. कोणत्‍याही परिस्‍थितीमध्‍ये संयम कायम ठेवा. घरातील ज्‍येष्‍ठांबरोबर थोडा वेळ घालवा. व्यवसायाकडे दुर्लक्ष करु नका.

वृश्चिक : सामाजिक कार्यात तुमचे नि:स्वार्थ योगदान तुम्हाला आध्यात्मिक आनंद देईल. प्रतिष्ठित लोकांशी झालेला संपर्क लाभदायक ठरेल. गुंतवणुकीशी संबंधित कामे पूर्ण करण्यावर भर द्या. घरातील एखादी महत्त्वाची गोष्ट उघड होऊ शकते याची काळजी घ्या. व्‍यवसायात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहिल.

धनु : आज मागील काही काळापासून सुरु असलेल्‍या समस्‍येवर उपाय सापडेल. तरुण करिअरबाबत गंभीर असतील. चुकीच्या कामात जास्त खर्च झाल्याने मन अस्वस्थ राहील. जवळच्या लोकांसोबत वेळ आनंदात व्‍यतित कराल. कार्यक्षेत्रातील कामे शांततेने पूर्ण होतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचा एकमेकांना पूर्ण पाठिंबा असेल.

मकर : तुम्ही तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टीकोन स्वीकाराल. जवळच्या नातेवाईकाच्या घरी येण्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. खर्चाबरोबरच उत्पन्न वाढल्याने योग्य व्यवस्था होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम. कार्यक्षेत्रातील व्‍यस्‍ततेमुळे तुम्‍हाला कुटुंबातील सदस्यांना जास्‍त वेळ देता येणार नाही.

कुंभ : दिवसाच्या सुरुवातीला कामे आयोजित करण्यात काही अडचण येऊ शकते. दुपारनंतर ग्रहस्थिती अनुकूल राहील. कामाला गती येईल. आर्थिक व्‍यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. मानसिक शांतीसाठी आध्यात्मिक आणि ध्यानात थोडा वेळ व्‍यतित करा. व्यवसायाशी संबंधित कामांत पूर्ण सहकार्य लाभेल.

मीन : आज तुम्‍ही जीवनशैलीला नवीन आकार देण्याचे नियोजन कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक उपक्रमात यश मिळू शकते. मालमत्ता किंवा पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा. कोणतीही समस्या परस्पर सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक कारणांमुळे तुम्ही व्यवसायात जास्त लक्ष देऊ शकणार नाही.

 

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group