• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

उमेदवारांच्या पायाला लागली भिंगरी : विधानसभा निवडणुकीसाठी जळगावात ‘या’ नावांची जोरदार चर्चा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 10, 2024
in राजकीय, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
उमेदवारांच्या पायाला लागली भिंगरी : विधानसभा निवडणुकीसाठी जळगावात ‘या’ नावांची जोरदार चर्चा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० ऑक्टोबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीचे धामधूम सुरू झाली असून दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहे. मात्र सध्या जळगाव शहर विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील सर्वच इच्छुक उमेदवार शहरात प्रत्येक कॉलनी आपली ताकद वाढविण्यासाठी जोर देऊ लागले आहे. तर शहरातील मुख्य चौकात या सर्व उमेदवारांकडून बॅनरबाजी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र अद्याप कुठल्याही पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर न केल्याने जळगाव शहरात चार ते पाच नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी यंदा अनेक उमेदवार मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. जळगाव जिल्हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला म्हणून प्रसिद्ध असून यंदा देखील भाजपचा बालेकिल्ला राहतो की यात दुसरा कोणी उमेदवार मैदान मारतो हे मात्र येणारा काळ ठरवत असला तरी जळगाव शहरातील भारतीय जनता पार्टीत सध्या अनेक दावेदार मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतर्फे देखील काही नेत्यांची नावे चर्चेत येत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्येच यंदाच्या निवडणुकीत तगडी लढत होणार असल्याचे सध्या चित्र जळगाव शहरात निर्माण झाले आहे.

जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात भाजपतर्फे विद्यमान आमदार राजूमामा भोळे, माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे तर महाविकास आघाडीतर्फे माजी महापौर जयश्रीताई महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचे नाव सध्या जळगाव शहर विधानसभा मतदार संघात जोरदार चर्चेत असले तरी महायुती व महाविकास आघाडी कुणाला उमेदवारी देते यावर विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे.

उमेदवारांच्या पायाला लागली भिंगरी
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांनी यंदाच्या नवरात्र उत्सवात प्रत्येक मंडळात भेट देऊन आपले भाषण देऊन नागरिकांना आपला पॅटर्न काय असेल याची माहिती देत विजयादशमी व दिवाळीच्या शुभेच्छा देऊन प्रत्येक मंडळात फिरू लागले आहे. त्यामुळे उमेदवारांच्या पायाला जणू भिंगरी लागली असल्याचे सध्या चित्र जळगावकर पाहू लागले आहे.

तरुण मतदार ठरवणार जळगाव शहराचा आमदार कोण?
शहरातील अनेक तरुणांचे वय मतदान करण्याजोगते झाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करून जळगाव शहरातील कुठल्याही एक उमेदवाराला आमदार निश्चित करू शकतात हे मात्र निश्चित

Related Posts

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !
राज्य

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही
राज्य

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group