• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

संततीच्या भविष्यासाठी लाभदायक योजना फलद्रूप होणार !

आजचे राशिभविष्य दि १४ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 14, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज ग्रहमान तुमच्‍यासाठी अनुकूल आहे. संततीच्या भविष्यासाठी लाभदायक योजना फलद्रूप होईल. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या. नवीन काम सुरू होईल. पती-पत्नीमध्ये चांगला संवाद साधता येईल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

वृषभ : आज तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. नवीन कामांचे नियोजनासाठी काही लोकांचे सहकार्य लाभेल. आत्म-विश्लेषणाद्वारे व्यक्तिमत्व सुधारण्याचा प्रयत्न करा. विमा आणि कमिशन संबंधित कामात अधिक यश मिळेल. पती-पत्नीच्या नात्यात अहंकाराबाबत थोडा वाद होऊ शकतो. खोकला आणि तापाचा त्रास होऊ शकतो.

मिथुन : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ताणतणाव आज दूर होऊ शकतो. कोणतेही महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घ्या. मुलाच्या करिअर संदर्भात कोणतीही माहिती मिळाल्याने घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. आज कुठेही पैसे गुंतवू नका. कुटुंबातील सदस्यांची एकमेकांप्रती सहकार्याची आणि समर्पणाची भावना घरातील वातावरण आनंदी ठेवेल. कधी कधी नकारात्मक विचार प्रबळ होऊ शकतात.

कर्क : आर्थिकदृष्‍ट्या काळ उत्तम आहे. तुम्ही तुमच्या विचार आणि बुद्धीने प्रत्येक समस्येवर उपाय शोधाल. आध्‍यात्‍मिक कार्यक्रमातील सहभागामुळे तुम्‍हाला मनःशांतीही लाभेल. तुमचा कार्यक्षेत्रात कामाचा उत्साह आणि आवेश लक्षणीय असेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राखाल. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याच्या समस्यांमध्ये सुधारणा होऊ शकते.

सिंह : नातेवाईक आणि शेजार्‍यांशी संबंध सुधारतील. रागावर नियंत्रण ठेवा. हट्टीपणामुळे काही कृती बिघडू शकतात याची जाणीव ठेवा. उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये थोडा दोष असू शकतो. पती-पत्नीमध्ये विसंवाद होण्‍याची शक्‍यता. बदलत्‍या वातावरणाचा प्रकृतीवर परिणाम होईल.

कन्या : कार्यक्षेत्रातील काही महत्त्वाची कामे पूर्ण कराल. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. तुमच्या ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित व्हा. चुकीच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. विपरीत परिस्थितीत जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. काही काळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल.

तूळ : आज थोडा वेळ आत्मचिंतन आणि एकांतात घालवण्याचा प्रयत्न करा. दैनंदिन त्रासातून सुटका होवू शकते. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. व्यापारात परिस्थिती सामान्य राहील. घरात आनंदी वातावरण राहील. घसादुखीचा त्रास होवू शकतो.

वृश्चिक : आज आर्थिक कामांकडे अधिक लक्ष द्या. तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. घराच्या देखभालीच्या कामात योग्य वेळ घालवता येईल. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक असेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. तणावाचा आरोग्‍यवर परिणाम होईल.

धनु : सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवल्याने तुमच्या संपर्कक्षेत्रात वाढ होईल. तुम्हाला भावनिकदृष्ट्या सशक्त वाटेल. आपल्या बुद्धिमत्तेने समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळू शकतो. पती-पत्नीचे नाते मधुर होईल.

मकर : आज कोणत्याही प्रकारच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वोत्तम वेळ आहे. गेल्या काही वर्षांपासून तुम्ही नियोजित केलेली उद्दिष्टे साध्य करण्याची हीच वेळ आहे. तुमच्‍या उदारपणाचा गैरवापर घेतला जावू शकतो याची जाणीव ठेवा. आरोग्‍य चांगले राहील.

कुंभ : आजचा दिवस उत्तम आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्‍या तरी त्‍या हाताळण्यास आपण सक्षम असाल. कोणाशीही जास्त वादात पडू नका. अन्‍यथा तुमची बदनामी होवू शकते. व्यवसायातील कामे नीटपणे पार पडतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य तुमचे मनोबल टिकवून ठेवेल.

मीन : आजच्या काळात वेळ महत्त्वाची आहे. अडथळे असूनही महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. तुमच्या सभोवतालच्या सकारात्मक लोकांसोबत थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल. आज कार्यक्षेत्रात काही अडथळे येऊ शकतात. जोडीदारामधील गैरसमज बाहेरच्या व्यक्तीमुळे होऊ शकतात. खोकला, ताप यासारख्या समस्या वाढू शकतात.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस अनुकूल असेल.

March 10, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचे टाळाल.

March 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group