• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांच्या सध्या उत्पन्नाची स्थिती सामान्य राहणार !

आजचे राशिभविष्य दि १५ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 15, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष :आज प्रिय व्यक्तीची भेट खूप फायदेशीर ठरेल. एखाद्या विशिष्ट कामासाठी तुम्हाला प्रेरणा मिळू शकते. प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळेल. उत्पन्न आणि खर्चात योग्य ताळमेळ राहील. मात्र खरेदी करताना निष्काळजीपणा करू नका. कोणीतरी तुमची फसवणूक करू शकते, तुमच्या कामात समर्पित राहिल्याने यश मिळेल. मुलांच्‍या कृतीकडे दुर्लक्ष करू नका. पैशाच्या बाबतीत कोणाशीही बोलणी करू नका. प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसायात चांगला व्यवहार होण्याची शक्यता आहे.

वृषभ : आज दिवसाचा बहुतांश भाग कौटुंबिक आणि वैयक्तिक कार्यात व्यतीत होईल. तुम्ही सर्व काम अगदी सहजतेने पूर्ण करू शकाल. इतरांच्‍या सल्ल्यांवर आंधळेपणाने विश्वास ठेवणे हानिकारक ठरेल. सावधगिरी बाळगा, तुमची काही रहस्ये उघड होऊ शकतात. व्यवसायात कर्मचाऱ्यांचे योग्य सहकार्य मिळेल वैवाहिक जीवनात एकमेकांशी सुसंवाद कायम राहील. सांधेदुखी किंवा पोट खराब होण्‍याच्‍या समस्‍येत वाढ होवू शकते.

मिथुन : आज थोडा वेळ एकांतात घालवा. त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल. एखादे मोठे कार्य पूर्ण केल्याने आनंद मिळेल. जवळच्या नातेवाईकांना त्यांच्या अडचणीत मदत केल्याने तुम्हाला योग्य श्रेय मिळेल. चिडचिडेपणा टाळा. अन्‍यथा कामात व्यत्यय येऊ शकतो. काही दु:खद बातम्या मिळाल्याने मन उदास होऊ शकते.

कर्क : आज तुमच्‍यासमोर आव्हाने येतील; पण तुम्ही त्या सक्षमतेने शांतपणे सोडवाल. लाभाची चांगली शक्यता आहे. कामांकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने तुमची कार्यक्षमताही वाढेल. योग्य यश मिळवण्याच्या उत्साहात चुका टाळा. शेजारी तुमच्या प्रगतीचा हेवा करतील. घरात अचानक पाहुणे आल्याने काही महत्त्वाचे काम खोळंबू शकते. कार्यक्षेत्रात अंतर्गत व्यवस्थेत सुधारणा होईल.

 

 

 

सिंह : बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या योजना सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग असेल. नातेवाईकाबद्दल दुःखद बातमी मिळाल्याने तुमच्या कामगिरीवर परिणाम होईल. तणावामुळे चिडचिडेपणा जाणेवल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जास्त कामामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाला योग्य वेळ देऊ शकणार नाही. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात.

कन्या : तुम्ही एखादे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करू शकाल. आर्थिक बाजू समाधानकारक राहील. काम आणि कौटुंबिक समतोल राखल्यास योग्य व्यवस्था होईल. कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित वाद असल्यास, रागावर नियंत्रण ठेवा. तुमच्या भावनांच्या जोरावर कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. व्यवसायाशी संबंधित एखादे नवीन काम सुरू करण्याची योजना असेल तर ते सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.

तूळ : राजकीय क्षेत्रात रुची असणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळण्याचे योग आहेत. तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. संपर्कक्षेत्रात वाढ होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. दुपारनंतर ग्रहांची स्थिती थोडी प्रतिकूल राहील. वैयक्तिक चिंता राहू शकते. तुम्हाला काही गोष्टींसाठी ब्रेकही घ्यावा लागेल.

वृश्चिक : ग्रहांची स्थिती सकारात्मक राहील. ध्येयासाठी सतत प्रयत्नशील राहिल्यास यश मिळेल. नातेवाइकासोबत सुरू असलेले वाद मिटतील. जमीन खरेदी करण्याचा विचारात असाल तर कागदपत्रे व्यवस्थित तपासा. विश्वासू व्यक्तीशी संबंध बिघडण्‍याची शक्यता आहे. आज तुम्ही दिवसभर कामात व्यस्त राहू शकता. संपत्तीचा वाद शांततेने मिटवण्याचा प्रयत्न करा.

धनु : तुमच्या ध्येयाप्रती समर्पित वृत्तीने कार्य कराल. लोक तुमच्या कर्तृत्वाची प्रशंसा करतील. काही आवडत्या कलाकृती आणि साहित्य वाचण्यात तुम्ही मोकळा वेळ घालवाल. घाईने घेतलेल्‍या निर्णयांमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. जमिनीशी संबंधित काही नुकसान किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. भागीदारीशी संबंधित व्यवसायात सुधारणा होईल.

मकर : आज तुमचा सकारात्मक दृष्टीकोन तुम्‍हाला यश मिळवून देईल. अध्यात्मिक कार्यातील सहभाग शरीर आणि मनाने ताजेतवाने ठेवतील. आर्थिक गुंतवणुकीबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यवसायातील अडचणींमुळे कोणाच्या तरी सल्ल्याने चर्चा करणे योग्य राहील.

कुंभ : जवळच्या नातेवाईकाच्या समस्या सोडवण्यात तुमची विशेष भूमिका असेल. संपर्कांची मर्यादा वाढेल. याचा फायदा घ्या. सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या. वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नका; अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. सर्व कामे संयमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. भागीदारीशी संबंधित व्यवसायात पारदर्शक राहणे आवश्‍यक.

मीन : आजचा बराचसा वेळ स्वतःच्या मनाप्रमाणे व्‍यतित कराल. तुम्हाला तणावातून आराम मिळेल. कौटुंबिक सुव्यवस्था राखण्यासाठी घरातील सर्व सदस्यांचे एकमत होईल. मुलांच्‍या संगती आणि वर्तनाकडे दुर्लक्ष करू नका. सध्या उत्पन्नाची स्थिती सामान्य राहील. सरकारी कामकाज पूर्वीप्रमाणेच सुरू राहील.

Related Posts

पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे
राशिभविष्य

पिवळ्या पट्ट्याबाहेर अतिक्रमण केल्यास हॉकर्सवर होणार थेट कारवाई: महापौर दीपमाला काळे

June 17, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

खरेदी करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या, कारण निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते

June 17, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

कुटुंबातील दीर्घकाळ चाललेल्या समस्या-विशेषतः मुलांच्या लग्नाशी संबंधित समस्या हळूहळू सुटू लागतील.

June 16, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे

June 15, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

व्यावसायिक आपल्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नवीन मार्गांचा गांभीर्याने विचार करतील.

June 14, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

तुमच्या नातेसंबंधांमध्ये पुन्हा जिव्हाळा निर्माण होईल आणि तुम्हाला जवळच्या नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल.

June 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

Recent News

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट !

June 17, 2026
निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

निवडणुकीच्या रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा !

June 17, 2026
शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

शिक्षणाच्या वटवृक्षाला अभिवादन; रोझलँडमध्ये स्मृतिदिन व विद्यार्थी स्वागत सोहळा उत्साहात

June 17, 2026
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा !

June 17, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group