• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी कौटुंबिक व सामाजिक कार्यातही लक्ष द्यावे !

आजचे राशिभविष्य दि २२ ऑक्टोबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 22, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज तुमच्या सकारात्मक आणि संतुलित विचारसरणीच्‍या जोरावर मागील काही काळापासून सुरु असलेल्‍या समस्‍येवर तोडगा काढाल. नवीन उर्जेने तुम्ही तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकाल. न्यायालयीन खटल्याची कार्यवाही सुरू असल्यास, निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. बाहेरच्या व्यक्तीशी काही वाद होऊ शकतो याची काळजी घ्या. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. भावांसोबत सुरू असलेला वाद शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून हा काळ फारसा लाभदायक नाही.

वृषभ : आज सर्जनशील आणि धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. एखादे आव्हान स्वीकारल्याने तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. सामाजिक कार्यातही तुमचा सन्मान राखला जाईल. अचानक मोठ्या खर्चामुळे आर्थिक स्थिती बिघडू शकते. संयम आवश्यक आहे. मुलांच्या कोणत्याही नकारात्मक कार्यामुळे चिंता राहील. व्यावसायिक कारणांसाठी जवळपासचा कोणताही प्रवास शक्य आहे. पती-पत्नीचे नाते घनिष्ठ होईल.

मिथुन : आज ज्‍येष्‍ठांच्‍या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकता येईल. धार्मिक स्थळी जाण्याचाही कार्यक्रम होऊ शकतो. कौटुंबिक व सामाजिक कार्यातही लक्ष द्यावे लागते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळा. संपत्तीशी संबंधित प्रकरण काळजीपूर्वक हाताळा. व्यवसायात आज विशेष यश मिळणार नाही. वैवाहिक जीवन सामान्य राहील. नियमित दिनचर्या आणि आहार तुम्हाला निरोगी आणि उत्साही ठेवेल.

कर्क : आज कोणतेही काम घाई न करता संयमाने करा. तुम्हाला निश्चितच लाभदायक फळ मिळेल. कोणाशी वाद चालू असेल तर समजून घेऊन वागले तर प्रश्न सुटतील. कोणत्याही धोकादायक कामावर लक्ष केंद्रित करू नका. प्रवासात अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळा. कोणताही निर्णय घेताना भावने ऐवजी व्‍यवहारी दृष्‍टीकोनातून निर्णय घेतल्‍यास फायदेशीर ठरेल. लोकांशी सहज भेटण्याकडे अधिक लक्ष द्या. कामाचा ताण अधिक असला तरी कुटुंबासाठी वेळ काढल्याने आनंद मिळेल.

सिंह : आज तुम्‍ही कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. याचे चांगले परिणाम देखील प्राप्त होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत इतर कामांमध्ये यश मिळेल. धार्मिक स्थळी गेल्यानेही आत्मिक शांती मिळेल. मित्रांसोबत आणि मौजमजेत वेळ घालवून तरुणांनी करिअरकडे दुर्लक्ष करू नये. मुलांच्या समस्यांवरून पती-पत्नीमध्ये वाद होईल.

कन्या : आजचे ग्रह संक्रमण तुमच्यासाठी उत्तम काळ निर्माण करणार आहेत. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय मिळाल्याने चिंता दूर होईल. कोणत्याही महत्त्वाच्या कामात ज्येष्ठांचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही बेकायदेशीर कामात अडकू नका. विद्यार्थी अभ्‍यासावर लक्ष केंद्रीत करतील. कोणाकडून पैसे घेणे टाळा. हा काळ खूप मेहनत करण्याची आहे. नजीकच्या भविष्यात तुम्हाला योग्य परिणाम मिळेल.

तूळ : आज कोणतेही नवीन काम नियोजन आणि सकारात्मक विचारांनी केल्याने तुम्हाला नवी दिशा मिळेल. अध्यात्मात रस असल्याने तुमचा स्वभाव अधिक नम्र होईल. तरुण त्यांच्या भविष्याबाबत गंभीर असतील. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नये याची काळजी घ्या, तुमचा विश्वासघात होऊ शकतो. कोणताही प्रवास टाळणे तुमच्यासाठी योग्य राहील. कोणत्याही अनुचित कामात रस घेऊ नका. व्यवसायात मेहनत करावी लागेल. कौटुंबिक वातावरण आनंदाने राहील.

वृश्चिक : आज एखादे अशक्य काम अचानक झाल्‍याने दिलासा मिळेल. संपर्कक्षेत्र मजबूत करा. विद्यार्थ्यांना कोणत्याही मुलाखती किंवा स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. मनोरंजन आणि मौजमजेवर खर्च करताना तुमच्या बजेटची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणाशीही वाद होणार नाही याची काळजी घ्या. तुमच्या स्वाभिमानावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

धनु : आज तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल कराल याचे चांगले परिणाम मिळतील. प्रलंबित आर्थिक व्‍यवहार पूर्ण झाल्‍याने तुमची आर्थिक स्थिती थोडी सुधारेल. कोणत्याही मोठ्या व्यक्तीकडून तुमचा अपमान होणार नाही याची काळजी घ्या. तुमची चंचलता तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर नेऊ शकते. धोकादायक कामे टाळा. सामाजिक उपक्रमातही हातभार लावू शकता. वेळ तुमच्या बाजूने आहे. कर्मचाऱ्याचे नकारात्मक वागणे तुम्हाला त्रास देऊ शकते.

मकर : आज सर्वकाही नियोजनबद्ध पद्धतीने केल्‍याने तुम्हाला यश मिळेल. गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाच्या योजनाही यशस्वी होतील. घरात पाहुणे आल्याने आनंदी वातावरण राहील. कोणाशीही चर्चा करताना राग आणि अहंकारावर नियंत्रण ठेवा. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कुंभ : आज कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची सखोल तपासणी केल्यास चांगले परिणाम मिळतील. तुम्ही तुमच्या समजुतीतून कोणतेही विवाद सोडवू शकाल. उत्पन्न आणि खर्चात समानता राखली जाईल. जवळच्या नातेवाईकासोबत तुमच्या स्वतःच्या हट्टीपणामुळे संबंध खराब होऊ शकतात. नात्याच्या मर्यादांचे भान असणे गरजेचे आहे. एखाद्याचा चुकीचा सल्ला तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

मीन : आज घाई न करता शांतपणे तुमची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कधीकधी अहंकार आणि अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. व्यावसायिक कामांसाठी कर्ज घेताना पुन्हा विचार करा. तुमच्या कठीण काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून खूप सहकार्य मिळेल. तुमच्या जोडीदारासोबत मजबूत नाते टिकवून ठेवण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका बजावाल. प्रकृतीची काळजी घ्‍या.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group