• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बापरे : जळगाव जिल्ह्यातील चारचाकीत सापडली दीड कोटीची रक्कम

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 23, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ ऑक्टोबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहीता सुरु असून पोलिसांकडून सर्वत्र नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, वा तपासणीत एका चारचाकीतून दीड कोटी रुपयांची रोकड घेवून जाणारे वाहन कासोदा पोलिसांनी एरंडोल तालुक्यातील फरकांडे फाट्याजवळ पकडले. इतक्या मोठी रक्कम पोलिसांनी पकडल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजून गेली होती.

निवडणुकीची आचारसंहीता लागू झाल्यानंतर निवडणुक काळात महा, रोकडसह इतर तत्सम वस्तूंची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर काम करीत आहे. एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांकडून अचानक नाकाचंदी करण्यात आली. या नाकाबंदीमध्ये पोलिसांना एरंडोलकडून येणाऱ्या एका कारची तपासणी केली. या कारमध्ये सुमारे दीड ते दोन कोटी रुपयांची रोकड मिळून आली पोलिसांनी रोकडसह वाहन लागलीच कासोदा पोलिस ठाण्यात आणले.

कासोदा पोलिसांनी वाहनासह रोकड पोलीस ठाण्यात आल्यानंतर संबंधित कार चालकाची चौकशी केली जात होती. दरम्यान, ही रोकड जिनिंग व्यावसायीकाची असल्याची चर्चा त्याठिकाणी सुरु होती, मात्र त्याला पोलिसांकडून कुठलाही दुजोरा दिला जात नव्हता. इतकी मोठी रोकड मिळून आल्याने जिल्ह्यात खळबळ माजून गेली होती. एंडोल तालुक्यात दीड ते दोन कोटी रुपयांची रोकड वाहनात मिळून आल्यानंतर याबाबत निवडणूक विभागाला याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर एरंडोल येथील प्रांतधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून रात्री उशिरापर्यंत रोकडबाबत चौकशी केली जात होती.

Related Posts

लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू
क्राईम

May 18, 2026
कृउबा  सभापतीपदासाठी ‘धक्कातंत्र’चा सस्पेन्स; लक्ष्मण पाटील की मनोज चौधरी? आज होणार फैसला!
जळगाव ग्रामीण

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026
फेसर्डी येथे मोतीबिंदू तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ; ५२ रुग्णांची तपासणी, गरजूंवर विनामूल्य शस्त्रक्रिया !

कडक उन्हात शिवसेनेची जनतेसाठी थंडगार पाणपोई : पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते जळगावात लोकार्पण !
जळगाव

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू

लग्नाहून परतताना काळाचा घाला; गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे रजिस्ट्रार कोल्हे यांचा मृत्यू

May 18, 2026
कृउबा  सभापतीपदासाठी ‘धक्कातंत्र’चा सस्पेन्स; लक्ष्मण पाटील की मनोज चौधरी? आज होणार फैसला!

कृउबा सभापतीपदासाठी ‘धक्कातंत्र’चा सस्पेन्स; लक्ष्मण पाटील की मनोज चौधरी? आज होणार फैसला!

May 18, 2026
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?

जमीन आणि मालमत्तेशी संबंधित बाबी तुमच्या बाजूने राहतील. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी चांगला असणार आहे.

May 18, 2026
क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

क्रिकेटच्या मैदानावर १२ वर्षीय गणेशचा मृत्यू; “छातीत बॅट मारल्याने जीव गेला” वडिलांचा गंभीर आरोप!

May 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group