• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मोठी बातमी : धरणगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 1, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : धरणगावात शेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ नोव्हेबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीसह दिवाळीचे जोरदार फटाके फुटत असतांना नुकतेच जळगाव ग्रामीण मतदार संघातील धरणगाव येथील वैदु समाजाचे प्रमुख शिवदास भाऊ वैदू व गुलाबराव पाटील साहेब यांचे खंदे समर्थक पापा वाघरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ना.गुलाबराव पाटील यांनी शहरात भरघोस विकास कामे केली त्याचबरोबर राजकारण न करता सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची कार्यपध्दती बघता हा पक्ष प्रवेश केला असे शिवदास वैदू यांनी सांगितले. त्यांना युवा नेते जि प सदस्य प्रतापराव पाटील,उपजिल्हा प्रमुख माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,शहरप्रमुख विलास महाजन यांनी प्रवेश दिला.

या प्रसंगी शिवसेनेत प्रवेश करणारे जितू चव्हाण,बाबा पचेरवार,पृथ्वी पचेरवार,पवन पचेरवार,भैय्या गुरु वैदु,गुरु बिच्छा वैदु,मच्छिंद्र वैदु,सुभाष लक्ष्मण सोनवणे,बिच्छा बापू वैदु, मच्छिंद्र वैदू,नथू वैदू,तात्या वैदु, राजू तात्या वैदु,बापू लक्ष्मण वैदु,शिवदास लक्ष्मण सोनवणे, गुरु वैदु,तात्या दत्तू वैदु,संजू दत्तू वैदु,सुकलाल वैदु,राहुल वैदु,संजय वैदु,विशाल सोनवणे, गणेश वैदु,सुनील वैदु,अजय वैदु,सागर वैदु,रोहित वैदु,दीपक वैदु,सागर वैदु,सिकंदर वैदु,विनोद वैदु,सुनील वैदु,गणेश वैदु,राजू वैदु,दीपक वैदु,अजय वैदु,परशुराम वैदु,मुकेश सोनवणे, विजय सोनवणे,अनिल सोनवणे,विनोद वैदु,गुप्ता वैदु,विशाल वैदु,अशोक वैदु,राधे वैदु,अर्जुन वैदु,दशरथ सोनवणे,करण वैदु,विजय वैदु,सागर वैदु,गुड्ड्या वैदु,तात्या वैदु,गणेश वैदु,दीपक वैदु,राजेंद्र वैदु,दिगंबर वैदु,भिका वैदु,राजेंद्र वैदु,विशाल वैदु,निंबा वैदु,राहुल वैदु,भिकाजी वैदु,दुर्गाजी वैदु,अनिल वैदु,रामा वैदु यांनी शिवसेनेत प्रवेश केला याप्रसंगी शिवसेना परिवाराचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Posts

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group