• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात ट्रक उलटला : दोन गंभीर जखमी !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 2, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यात ट्रक उलटला : दोन गंभीर जखमी !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२४

भडगाव तालुक्यातील कजगावकडून चाळीसगावकडे जाणारा ट्रक भोरटेक फाट्यावरील वळणावर उलटला. या अपघातात दोन जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चाळीसगावला रवाना करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, कजगावकडून चाळीसगावकडे जाणारा ट्रक भोरटेक फाट्यावरील वळणावर पलटी झाला. यात मोठी प्राणहानी टळली. अमरावती येथून ट्रक क्रमांक (डी.डी.०१ पी. ९३०८) कच्चा दोरा भरून मालेगाव नांदगाव येथे जात असताना भोरटेक फाट्यावरील वळणावर उलटला. ट्रक सरळ इलेक्ट्रिक खांबावर आदळला. सुदैवाने विजेचा खांब जवळच्या निंबाच्या झाडावर टेकला गेल्याने वीज प्रवाहाच्या तारा झाडावरच अडकल्या, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्यासमोर ही घटना घडली. त्यांनी तातडीने कजगाव पोलिस मदत केंद्रावरील सहायक फौजदार छबूलाल नागरे, पोलिस नाईक नरेंद्र विसपुते यांना घटनास्थळी बोलावत ट्रकमध्ये अडकलेले चालक पवन अहिरे व अन्य एक या दोघांना बाहेर काढत रुग्णवाहिकेने चाळीसगांव रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

भोरटेक फाट्यावरील वळण अत्यंत धोकादायक आहे. दोन गावांतील रहदारीच्या जागी हे वळण आहे. ट्रक पलटी झालेल्या जागी कायम वर्दळ असते. इलेक्ट्रिक खांब झाडावर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.

Related Posts

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !
जळगाव

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !
जळगाव

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!
क्राईम

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

भुसावळच्या शिक्षक पतपेढीत १.९३ कोटींचा कथित घोटाळा; ९८ सभासदांच्या नावाने बनावट कर्जप्रकरणे!

October 30, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीला धमकावून अत्याचार; सहा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा!

October 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

जळगावात १ नोव्हेंबरला रंगणार ‘अवतारम्’ कथक नृत्यसंध्या !

October 30, 2026
प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

प्रभाग क्रमांक १५ मध्ये समस्यांचा विळखा; विहिरींना संरक्षक जाळी लावा ; कॉंग्रेसचे राहुल भालेरावांचे निवेदन !

October 30, 2026
नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

नशिराबादजवळ राखेचा डंपर अन् ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group