• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :- डॉ.संभाजीराजे पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 5, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :- डॉ.संभाजीराजे पाटील
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ नोव्हेबर २०२४

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल – पारोळा मतदार संघात राजकीय वातावरण अपक्ष उमेदवारांनी चांगलेच तापविले असून एरंडोल,कासोदा,पारोळा, भडगाव,मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे पाटील यांनी आरोग्य नायक जीवन जनतेच्या सेवेसाठी अर्पण केलेले असून.लोकांच्या कल्याणाचे भावना असल्याची प्रतिक्रिया रोजच्या प्रचार रॅलीमध्ये मध्ये दिसत आहे.

भोंडण,चोरवड, पोपटनगर,खोलसर,कामतवाडी, या भागात आज सकाळपासून प्रत्येक घरोघरी प्रचार दौरा केला असून मिळत असलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद,आशिर्वाद भक्कम सामर्थ्याने हेच माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन डॉ. संभाजीराजे पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना केले. भव्य रॅली नंतर गावातील चौका चौकामध्ये. डॉ.संभाजीराजे पाटील यांनी गावकर्‍यांशी संवाद साधला.गावागावातील समस्या संदर्भात सविस्तर चर्चा केल्या.

मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय गाठत मी माझी उमेदवारी केली असून जनतेसमोर भावना मांडल्या.प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याने गावागावांमध्ये विरोधकांना कंटाळून जनतेचा रोष मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे याच कारणास्तव अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे पाटील यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे अशी चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे.

Related Posts

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !
जळगाव

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !
क्राईम

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !
क्राईम

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

सातपुड्याच्या पायथ्याशी गूढ मृत्यू; हरिपुरा धरणाजवळ तरुणाचा मृतदेह !

March 20, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

अवैध वाळू कारवाईत महसूल अधिकाऱ्यावर हल्ला; चार जणांविरुद्ध गंभीर गुन्हा

March 20, 2026
जळगावात खळबळ : पत्नीचा खून करून पती थेट पोलीस स्थानकात हजर !
क्राईम

जळगावात खळबळ : पत्नीचा खून करून पती थेट पोलीस स्थानकात हजर !

March 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट !

March 20, 2026
भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

भरदिवसा मिरचीपुड फेकून ५ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार अटकेत !

March 20, 2026
दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव ट्रक उलटला; मोठा अनर्थ टळला !

March 20, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

सातपुड्याच्या पायथ्याशी गूढ मृत्यू; हरिपुरा धरणाजवळ तरुणाचा मृतदेह !

March 20, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group