• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राजकीय

ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन जयश्रीताईंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 5, 2024
in राजकीय, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन जयश्रीताईंच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ नोव्हेबर २०२४

विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात उतरत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई सुनिल महाजन यांनी जळगाव शहर मतदारसंघातील आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. आज (दि.५) सकाळी प्रभाग क्रमांक ५ भाग २ मध्ये प्रचार करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जयश्रीताईंनी आपल्या प्रचार मोहिमेला प्रारंभ केला.
जळगावच्या विकासाचे स्वप्न घेवून जयश्रीताईंनी प्रचाराचे पहिले पाऊल दीक्षित वाडी परिसरात टाकले. यानंतर पांडे चौक, पारिख पार्क, विसनजी नगर, जयकिसन वाडी, आणि नवी पेठ परिसरात ठिकठिकाणी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले आणि मतदारांना भावनिक साद घालत महाविकास आघाडीच्या मशाल या चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन केले.

जयश्रीताईंच्या प्रचारासाठी आज मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरल्याचे दृश्य शहरात दिसून आले. परिसरात फटाके फोडून तरुणांनी जल्लोषात जयश्रीताईंचे स्वागत केले तर महिलांनी औक्षण करुन जयश्रीताईंना विजयासाठी आशिर्वाद दिला. ‘जळगावला हवा बदल आणि न्याय, जयश्रीताईंशिवाय नाही पर्याय’, ‘जयश्रीताई तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा जोशपूर्ण घोषणांनी रस्त्यांवर उत्साह संचारला. जयश्रीताईंच्या नेतृत्त्वाने जळगाव विधानसभा निवडणुकीत शहराच्या विकासाची एक वेगळी आशा जळगावकरांच्या मनात निर्माण झाली आहे. या प्रचार दौऱ्याच्या माध्यमातून जयश्रीताई महाजन यांनी जळगावमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन करत, शहरातील जनतेशी संवाद साधला. या प्रचारदौऱ्यात जयश्रीताई महाजन यांच्या समवेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Related Posts

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

रक्षाबंधनानंतर माहेरी आलेल्या १९ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य; चाळीसगावात हळहळ

September 1, 2026
Big Breking : एलसीबी निरीक्षक म्हणून नजन-पाटील यांच्या नियुक्तीला आयजींकडून स्थगिती
क्राईम

मीरा भाईंदर पोलिसांचा जळगावात ‘सर्जिकल स्ट्राईक’; ४.९ किलो एमडी जप्त, स्थानिक पोलिसांचे खबरी कुठे ?

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

यावल तालुका हादरला : अवघ्या दोन दिवसांत तीन जणांनी संपविले आयुष्य !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group