• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांचे मन थोडे अस्वस्थ राहणार !

आजचे राशिभविष्य दि.८ नोव्हेबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 8, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज सकारात्‍मक लोकांसोबत वेळ व्‍यतित केल्‍याने तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. संपर्क क्षेत्रातही वाढ होईल. आज मुले आणि कुटुंबासोबत खरेदीसाठी वेळ घालवू शकता. आज घाईत घेतलेले निर्णय बदलावे लागतील, असे संकेत श्रीगणेश देतात. तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी वेळ काढू शकणार नाही, तुमचे मन थोडे अस्वस्थ होईल. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो. काहीवेळा आज तुम्ही तणावपूर्ण परिस्थिती अनुभवू शकता.

वृषभ : आज तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. तुमच्या भविष्यातील योजना प्रत्यक्षात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. विशेषत: महिलांसाठी आजचा दिवस यशदायी असेल. छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावल्याने घरातील वातावरण बिघडू शकते, याची जाणीव ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. आज कामाच्या ठिकाणी तुमच्‍या अतिरिक्‍त जबाबदारी असेल. आरोग्‍याकडे लक्ष द्या, असे श्रीगणेश सांगतात.

मिथुन : आज तुमचा चांगला विचार तुम्हाला कोणताही निर्णय घेण्यास मदत करू शकतो. सकारात्‍मक लोकांशी आलेला संपर्कातून तुमच्यामध्ये चांगले शिकण्याची शक्ती देखील जागृत होईल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. अध्यात्मिक कार्यक्रमातील सहभागाने तुम्हाला शांती लाभेल. आज व्यवसायात परिश्रमाला यश मिळेलच असे नाही. आज तुमचे आरोग्य चांगले राहील.

कर्क : आजचा दिवस धावपळीचा असेल; पण कामात यश मिळाल्याने थकवा दूर होईल. तुमची ग्रहस्थिती सकारात्मक आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्या. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, असे श्रीगणेश सांगतात. वाहन किंवा कोणत्याही यांत्रिक उपकरणांचा वापर जपून करा. विद्यार्थ्याच्या निष्काळजीपणामुळे अभ्यासात अडचणी येतील. नोकरीत नवीन जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकाल. आज कुटुंबासोबत थोडा वेळ व्‍यतित करा.

सिंह : आज धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. घर नूतणीकरणाबाबत चर्चा करू शकता. यावेळी आर्थिक बाबी अतिशय हुशारीने निर्णय घेण्याची गरज आहे. अन्‍यथा तुमची फसवणूक होऊ शकते, याची जाणीव ठेवा. कोणताही वाद आपुलकीने सोडवा. तुमच्या उपक्रमांची कोणाशीही चर्चा करू नका. वातावरणातील बदलाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होवू शकतो,असे श्रीगणेश सांगता.

कन्या : आज तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुकांमधून धडा घ्याल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा चांगली स्थितीत राहील. कुटुंबातील सदस्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आनंद मिळवू शकता;पण रागावर नियंत्रण ठेवा. पती-पत्नीमध्ये चांगले सामंजस्य राहील. प्रकृतीची काळजी घ्‍या.

तूळ : आज तुमच्यासाठी ग्रहमान अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. घरातील ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. तरुणांनाही यश मिळण्यापासून दिलासा मिळू शकतो. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवा. काही विशेष किंवा मौल्यवान न मिळाल्याने चिंता निर्माण होऊ शकते. मालमत्ता आणि वाहन संबंधित व्यवसायात सुधारणा होईल. आजपर्यंत पती-पत्नीचे नाते मधुर राहील.

धनु : मालमत्तेसंबंधीचा वाद आज कोणाच्या तरी मध्यस्थीने शांततेने सोडवला जाईल, असे श्रीगणेश सांगतात. जवळच्या नातेवाईकाच्या भेटीमुळे दैनंदिन त्रासातून सुटका मिळेल. आळस आणि रागामुळे अनेक गोष्टी बिघडू शकतात, याची जाणीव ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित कोणत्याही कामात शांतपणे निर्णय घ्या. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. पोटाशी संबंधित काही समस्या जाणवू शकतात.

मकर : अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज मेहनतीने पूर्ण होतील, असे श्रीगणेश सांगतात. राजकीय आणि सामाजिक कार्यातही तुमचे वर्चस्व राहील. मुलांच्या समस्यांवर उपाय शोधण्यात वेळ घालवा. सामाजिक उपक्रमांबरोबरच कुटुंबाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कोणतेही प्रलंबित काम अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने सोडवा. वैवाहिक जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. वातावरणातील बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

कुंभ : आज विद्यार्थी पूर्णपणे करिअरवर लक्ष केंद्रित करतील. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आणि कृपाही तुमच्यावर राहील. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. आज बाहेरच्या व्यक्तीशी भांडण होण्याची शक्यता आहे. चांगले काम करत रहा.

मीन : आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला पूर्ण वेळ द्याल. कौटुंबिक कार्य पूर्ण करण्यात व्यस्त असाल. चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने आज तुमच्या विचारात सकारात्मक बदल होऊ शकतो. कोणत्याही अडचणीत कुटुंबातील सदस्यांकडून योग्य सहकार्य मिळेल. दुपारच्या वेळी अशुभ माहिती तुम्हाला निराश करू शकते. तुमचे मनोबल खचू देऊ नका. घर व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमची मदत आवश्यक आहे. वातावरणातील बदलाचा आरोग्‍यावर परिणाम होण्‍याची शक्‍यता.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

उत्पन्न वाढवण्यासाठी उचललेले एखादे पाऊल भविष्यात फायदेशीर ठरू शकते.

July 1, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

हतनूर धरणाच्या पुलावरून तापीत उडी; २५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू

July 1, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

संतापजनक : ७० वर्षीय वयोवृद्ध महिलेवर अत्याचार : जिल्ह्यात घडली घटना !

July 1, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा : पोटच्या १३ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न : बाप अटकेत !

July 1, 2026
राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

राज्यभर राबणार ‘जळगाव पॅटर्न’; ब्रिज कम बंधाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी : पीडब्ल्यूडीच्या संकल्पनेला मोठी दाद

July 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group