• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाच गुरांसह बोलेरो पिकअप वाहन पोलिसांनी पकडले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 8, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ नोव्हेबर २०२४

रात्री गस्त घालताना पारोळा पोलिसांनी पाच गुरांसह बोलेरो पिकअप वाहन पकडून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील वंजारी शिवारातील अमळनेर रस्त्यावर पोलिस निरीक्षक सुनील पवार हे कर्मचाऱ्यांसह ६ रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास गस्त घालत होते. या वेळी सुभाष राजाराम सानप (वय ३२, रा. गिरोली, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा), अक्षय गजानन तुपकर (वय ३३, रा. गुंज ता. सिंदखेड राजा) हे दोघेही पिकअप वाहन (एमएच २८, बीबी० ४५५१) ने विना आरटीओ पास तसेच परवाना न घेता ५ गोऱ्यांची वाहतुक करताना आढळून आले. या वेळी विचारले असता त्यांनी, हे बैल हे नागोर (राजस्थान) च्या बाजारातून आणल्याचे सांगितले. मात्र, याबाबत कुठलीही पास वा परवाना त्यांच्याकडे नव्हता. त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडून ९ लाख २५ हजारांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

भुसावळच्या शिक्षक पतपेढीत १.९३ कोटींचा कथित घोटाळा; ९८ सभासदांच्या नावाने बनावट कर्जप्रकरणे!

October 30, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

अल्पवयीन मुलीला धमकावून अत्याचार; सहा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा!

October 30, 2026
आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!
जळगाव

आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!

October 29, 2026
जळगावात वाहतूक पोलिसांचा दुचाकीस्वाराशी वाद; कॉलर पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल!
जळगाव

जळगावात वाहतूक पोलिसांचा दुचाकीस्वाराशी वाद; कॉलर पकडल्याचा व्हिडिओ व्हायरल!

October 29, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

‘पती-मुलाला मारून टाकेल’ अशी धमकी देत महिलेवर अत्याचार; अमळनेरमध्ये गुन्हा दाखल

October 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

फत्तेपूरमध्ये भरधाव डंपरची मजुराला जोरदार धडक; मजुराचा जागीच मृत्यू!

October 30, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण

भुसावळच्या शिक्षक पतपेढीत १.९३ कोटींचा कथित घोटाळा; ९८ सभासदांच्या नावाने बनावट कर्जप्रकरणे!

October 30, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

अल्पवयीन मुलीला धमकावून अत्याचार; सहा वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात आरोपीला शिक्षा!

October 30, 2026
आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!

आ.राजूमामा भोळे यांच्या सहकार्याला यशाची जोड; जळगावचे पैलवान आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज!

October 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group