• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वारकऱ्यांच्या ट्रकचा अपघात :12 जण जखमी, 4 गंभीर

दरीत कोसळणारा ट्रक मातीच्या ढिगाऱ्यात घातल्याने वाचले 40 वारकऱ्यांचे प्राण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 20, 2022
in क्राईम, राज्य
0
वारकऱ्यांच्या ट्रकचा अपघात :12 जण जखमी, 4 गंभीर
Share on FacebookShare on Twitter

पुणे : वृत्तसंस्था

उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटात दुसऱ्या वळणावरुन मार्गस्थ होताना अचानक फेल झालेला ट्रक दिसल्याने वारकऱ्यांचा ट्रक दरीत कोसळु नये म्हणून चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून ट्रक मातीच्या ढिगाऱ्यात घुसवला. जबरदस्त धक्का बसल्याने काही वारकरी फेकले गेले या घटनेत 12 वारकरी जखमी झाले असून चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

चालकाचा आत्मविश्वास अन् प्रसंगावधान
ही घटना आज दुपारी चार वाजता शिंदवणे घाटात घडली. ​​​​​​ट्रकमध्ये चाळीस वारकरी होते, चालकाचा आत्मविश्वास आणि चाणाक्षपाणामुळे त्यांचे प्राण वाचल्याचे सांगण्यात आले आहे.

मातीत रुतून बसला ट्रक
साखरवाडी येथून सोमवारी दुपारी दोन वाजता आळंदीसाठी निघालेले 40 वारकरी घेऊन जाणाऱ्या ट्रकला शिंदवणे घाटात ड्रायव्हर पोपट बबनराव यादव (रा. सोळशी नायगाव ता. कोरेगाव जिल्हा सातारा ) यांना दुसऱ्या वळणावर ट्रकचा (एम. एच. 12, बी. टी. 4362 ) ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी एका मोठ्या मातीच्या ढिगाऱ्यावर ट्रक घातला जेणे करून ट्रकचा मागील भाग मातीत रुतून बसेल आणि तसेच झाले.

वारकरी रस्त्यावर कोसळले
ट्रक अर्धा बाहेर व अर्धा मातीत रुतल्यामुळे गाडीला जोरात धक्का बसल्यामुळे कँबीन मधील वारकरी पंचवीस फुट खाली रस्त्यावर पडले व आतील वारकरी जखमी झाले. त्यामध्ये 12 वारकरी जखमी झाले असून उरुळी कांचन येथे सिद्धिविनायक हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल केले आहे.

चौघांची प्रकृती चिंताजनक
ट्रकच्या केबिन वर बसलेले बसलेले सात ते आठ वारकरी खाली पडले व ट्रक मधील आतील वारकरी आतील सामानावर पडून गंभीर जखमी झाले.ट्रकला अपघात झाल्याचे कळताच ऊरुळी कांचन येथील स्थानिकांनी वारकऱ्यांना बाहेर काढुन त्यांना ॲम्बुलन्स मधून हॉस्पिटलमध्ये नेण्यास मदत केली.

Related Posts

रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक
क्राईम

रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

February 25, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल
जळगाव

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026
जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ;  मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !
राज्य

जळगाव मनपाचे ‘त्या’ रुग्णालयांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष ? ; मंत्र्यांसह आमदारांची ‘त्या’ रस्त्याने ये-जा !

February 25, 2026
बालकांना उचलून नेण्याचा संयश : बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा मृत्यू
क्राईम

बालकांना उचलून नेण्याचा संयश : बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
महामार्गावरील निष्काळजीपणाचा फटका; भराव नसल्याने ट्रक उलटला
क्राईम

महामार्गावरील निष्काळजीपणाचा फटका; भराव नसल्याने ट्रक उलटला

February 25, 2026
“वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची धडक कारवाई; वाळू उपसा यंत्र जप्त, माफियांमध्ये खळबळ”
जळगाव

“वडनगरीत प्रांताधिकाऱ्यांची धडक कारवाई; वाळू उपसा यंत्र जप्त, माफियांमध्ये खळबळ”

February 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

उशिरा येणाऱ्या ११ कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस : महापौरांच्या आदेशाने धडक कारवाई

February 25, 2026
अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

अमळनेर ग्रामीण रुग्णालयासाठी सनियंत्रण समिती जाहीर; डॉ. डिगंबर महाले यांची सदस्यपदी निवड

February 25, 2026
रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

रावेर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ८ लाखांच्या लुटीचा पर्दाफाश, ७ जणांना अटक

February 25, 2026
मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

मालेगाव मनपात ठिय्या आंदोलनादरम्यान सामूहिक नमाज; वीजप्रश्नावरून प्रशासनावर सवाल

February 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group