• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राज्यात शिवशाही बसचा भीषण अपघात : १२ प्रवासी ठार तर १६ जखमी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 29, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय
0
राज्यात शिवशाही बसचा भीषण अपघात : १२ प्रवासी ठार तर १६ जखमी
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ नोव्हेबर २०२४

राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना होत असतांना नुकतेच गोंदिया जिल्ह्यात शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. हि घटना सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ घडली असून दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने ही बस उलटली. या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 16 प्रवासी जखमी झाले आहेत. काहींची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज दि.२९ नोव्हेबर २०२४ रोजी दुपारी 12 ते साडेबारा वाजेच्या दरम्यान शिवशाही बस ( क्रमांक एमएच 09 ईएम 1273) बस भंडाराहून गोंदियाकडे येत होती. खजरी व डव्वा गावाजवळ आल्यानंतर दुचाकी अचानक समोर आली. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस उलटली. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बसमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यासोबतच मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Related Posts

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !
क्राईम

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

फूस लावून अल्पवयीन मुलीला पळविले, अत्याचार अन थेट आता तुरुंगात !

July 2, 2026
“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”
जळगाव

“गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश; उपमहापौर मनोज चौधरी यांचा इशारा”

July 2, 2026
‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !
जळगाव ग्रामीण

‘रुग्णसेवेलाच खरा मान’ : डॉक्टर दिनानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल परिसरात सेवाभावी डॉक्टरांचा गौरव !

July 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

गंधमुक्तीच्या कार्यक्रमातील भेट ठरली अखेरची; दोन दिवसांत मामेभाऊ-आतेभावाचा दुर्दैवी अंत !

July 2, 2026
मित्राला रूमवर बोलविले अन काहींच्या मदतीने केले कृत्य !

चार वर्षीय भाचीवर अत्याचार : चुलत मामाला २० वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपयांचा दंड

July 2, 2026
शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

शनिपेठमध्ये गुटखा साठ्यावर धाड; ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त !

July 2, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

July 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group