• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी घाई केल्यास होवू शकते नुकसान !

आजचे राशिभविष्य दि.२ जानेवारी २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 2, 2025
in राशिभविष्य
0
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आर्थिक गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. सार्वजनिक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, थोडा वेळ ध्यान आणि चिंतनात व्‍यतित करा. घरातील ज्येष्ठांचा सन्मान राखा.

वृषभ : आज आत्‍मविश्‍वासाने आव्हानात्‍मक परिस्‍थितीचा सामना कराल. कोणतेही सरकारी प्रलंबित काम मार्गी लागले. आर्थिक व्‍यवहार करू नका. मुलांच्‍या समस्‍या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. कर्मावर विश्वास ठेवून तुमची वाटचाल सुरु ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील.

मिथुन : काही महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय घ्‍याल. तरुणांना परीक्षेत सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका असल्याने हिशेब काळजीपूर्वक करा. त्याशिवाय कोणाशीही वाद घालू नका. राजकीय बाबतीत येणाऱ्या अडचणी दूर होतील. व्यवसायात आज दिवसभर व्‍यस्‍त राहाल.

कर्क : ग्रहांची स्थिती चांगली होत आहे. आर्थिक नियोजनाशी संबंधित कोणतेही उद्दिष्ट सहज पूर्ण होईल. धार्मिक संस्थांमध्ये तुमचे निस्वार्थ योगदान तुमची प्रतिष्ठा वाढवेल. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीचा शांतपणे सामना करा. राग आणि आक्रमकतेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. मुलांना प्रवेशाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात स्‍वत: निर्णयावर ठाम राहा.

सिंह : आज तुमच्‍या प्रतिभेला चालना मिळेल. घरामध्ये काही बदल करण्‍याबाबत विचार करत असाल तर ही वेळ योग्य आहे. गोष्टींचे नियम पाळा. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. तरुणांनी नकारात्मक आणि चुकीच्या कामांपासून दूर राहावे. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. घरात प्रसन्न वातावरण राहू शकते.

कन्या : मित्रांसोबत कौटुंबिक सलोखा राहील. मुलांचे प्रश्न एकमेकांशी सल्लामसलत करून सोडवता येतील. विद्यार्थी आणि तरुणांनी आपल्‍या करिअरबाबत बेफिकीर राहू नये. ज्‍येष्‍ठांच्‍या मदतीने भावंडांसोबतचे वाद मिटवता येतील. कामाच्या ठिकाणी केलेले बदल सकारात्मक परिणाम देऊ शकतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि आपुलकीमुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

तूळ : तुमच्यासाठी सकारात्मक बदलांची वेळ येत आहे. काही अडचणीच्या वेळी नातेवाईकांचा पाठिंबा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. सततच्या धावपळीतून थोडा आराम मिळेल. उत्पन्नाचे स्रोत कमी होतील;पण लवकरच परिस्थिती अनुकूल होईल. तुमची ऊर्जा आणि तुमचे संपर्कक्षेत्र विस्तारण्यावर भर द्‍या.

वृश्चिक : आज तुम्हाला तुमच्या कोणत्याही राजनैतिक संपर्काचा फायदा होऊ शकतो. कौटुंबिक आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्यरित्या हाताळू शकाल. तुमच्या मनात संशयाची भावना नातेसंबंध खराब करू शकते. त्यामुळे वेळेनुसार आपल्या वागण्यात बदल घडवून आणणे गरजेचे आहे. माध्यम, कला, प्रकाशन क्षेत्रातील संबंधितांना चांगले यश लाभेल.

धनु : दिवसाच्या सुरुवातीपासूनच तुमच्या महत्त्वाच्या कामांचे नियोजन सुरू करा. पैशाशी संबंधित काही गुंतवणूक योजना तयार होतील. तुमच्या घाई आणि निष्काळजीपणामुळे काही नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा.व्यवहारात लवचिक राहा. जोडपे एकमेकांशी संवेदनशीलतेने वागतील. थकवा आणि नकारात्मकतेमुळे मनोबल कमी होऊ शकते.

मकर : सामाजिक आणि कौटुंबिक कार्यात तुमचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. शांततेसाठी थोडा वेळ एकांत किंवा धार्मिक स्थळी घालवणे देखील आवश्यक आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य विचारमंथन आवश्यक आहे. दस्तऐवज वाचल्याशिवाय कोणतीही कारवाई न करणे चांगले. व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील.

कुंभ : घराशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर वेळ जाईल. तुमची सकारात्मक आणि आश्वासक वृत्ती तुम्हाला समाजात आणि कुटुंबात आदर देईल. युवकांना आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम केले तर यश नक्कीच मिळेल. कोणतेही काम करताना बजेट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विनाकारण इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका.

मीन : ध्येयपूर्ती होईल. एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण केल्याने मनशांती लाभेल. एखाद्याच्या नकारात्मक कृतीमुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या असुरक्षित होऊ शकता. त्यामुळे इतरांपासून अंतर ठेवा. कामाच्या पद्धतीत बदल सकारात्मक राहील. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी कुटुंबासोबत थोडा वेळ व्‍यतित करा. ताणतणावापासून टाळा.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group