• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

आर्थिक प्रश्‍नावर घेतलेला निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरणार !

आजचे राशिभविष्य दि.४ जानेवारी २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 4, 2025
in राशिभविष्य
0
मकर संक्रातीचा आजचा दिवस कसा जाईल तुमच्यासाठी ?
Share on FacebookShare on Twitter

मेष : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. जवळच्या नातेवाईकाचे सहकार्यही लाभेल. परिस्थिती अनुकूल राहील. तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल. सामाजिक कार्यातही तुमची महत्त्वाची भूमिका असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची काळजी राहील.

वृषभ : महत्त्वाचे काम करण्यापूर्वी कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेतल्‍यास चांगले यश मिळेल. तरुणांना स्पर्धेत यश लाभेल. कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी वेळ अनुकूल नाही. व्‍यवसायिक जबाबदाऱ्यांमुळे वैयक्तिक कामांवर लक्ष केंद्रित करता येणार नाही. कामाच्या ठिकाणी मशिन, कर्मचारी इत्यादींबाबत समस्या उद्भवू शकतात.

मिथुन : आर्थिक स्थिती चांगली राहील. एकमेकांशी समन्वय साधून कोणतीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यावसायिक कामाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबीयांचे पूर्ण सहकार्य लाभेल.

कर्क : आर्थिक प्रश्‍नावर घेतलेला निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. दैनंदिन ताणतणावापासून मुक्तता अनुभवाला. कलात्मक क्षेत्रात रुची वाढेल. कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष करू नका. आज कोणताही महत्त्वाचा निर्णय टाळा. व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक आहे.

सिंह : आज सकारात्मक लोकांसोबतची चर्चा तुम्हाला भावनिकदृष्ट्या मजबूत वाटेल. संपर्कक्षेत्रात वाढ होईल. तरुणाई आपले ध्येयप्रती समर्पित राहतील. घाईत घेतलेले निर्णय बदलावे लागू शकतात. व्यवसायात अपेक्षित परिणाम प्राप्त होतील. पती-पत्नीचे नाते मधुर राहील.

कन्या : आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस उत्तम आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. कोणतेही अडकलेले पेमेंट देखील सहज मिळू शकते. सामाजिक कार्यातील सहभागाने मानसिक शांती लाभेल. मुलांना जास्त मोकळीक दिल्याने त्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते. व्यवसायातील सर्व कामे व्यवस्थित सुरु राहतील.

तूळ : आज कौटुंबिक सर्व जबाबदाऱ्या तुमच्यावर घेवू नका. तुम्ही मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी योग्‍य वेळ आहे. कोणतेही काम संयमाने आणि विवेकाने करा. कार्यक्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागेल.

वृश्चिक : अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तुमचे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी करेल. कोणताही निर्णय ताबडतोब घेण्याचा प्रयत्न करा. कार्यक्षेत्रातील सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या.

धनु : घर बदलण्याची योजना असेल तर ती अंमलात आणण्यासाठी आजच योग्य वेळ आहे. जमीन किंवा वाहनाशी संबंधित कोणतेही कर्ज घेताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. महिलांना रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील.

मकर : जवळच्‍या नातेवाईकांचे घरी आगमन होईल. कोणत्‍याही समस्‍येवर चर्चेतून मार्ग सापडेल. सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्‍हाल. किरकोळ गैरसमजांमुळे मित्र किंवा भावंडांशी संबंध खराब होऊ शकतात. इतरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करु नका. व्यवसायात अत्यंत गांभीर्याने काम करण्याची गरज आहे.

कुंभ : अनुकूल ग्रहमानात आहे. महत्त्‍वाची कामे पूर्ण करण्‍यास प्राधान्‍य द्‍या. विशेषतः महिलांसाठी वेळ अनुकूल आहे. शेजाऱ्यांशी संबंध खराब करू नका. कोणत्याही चुकीच्या कामांकडे लक्ष देऊ नका. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

मीन : आजचा दिवस एक सुखद अनुभव असेल. महत्त्‍वाचे प्रश्‍नावर तोडगा निघाल्‍याने तुम्‍हाला तणावमुक्त वाटेल. कोणत्याही मुलाखतीत यश मिळाल्याने तरुणांचा आत्मविश्वास वाढेल. वास्‍तावचा विचार करुन नियोजन करा. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांचे कठीण काळात पूर्ण सहकार्य मिळेल.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाल्यामुळे आनंदाचे व उत्सवाचे वातावरण निर्माण होईल.

June 30, 2026
नोकरदार लोकांना अडचणी निर्माण होणार
राशिभविष्य

कोणत्याही नवीन भागीदारीत उतरण्यापूर्वी सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करा. घाई करणे टाळा,

June 25, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

एखाद्या सामाजिक समारंभात भेटवस्तू किंवा कौतुक मिळाल्याने तुमचा उत्साह वाढेल.

June 23, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

आज ‘या’ राशीतील व्यक्तिना होणार धनलाभ !

June 21, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

कामाच्या ठिकाणी एखादा सहकारी तुमच्यासाठी किरकोळ अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकेल,

June 20, 2026
या राशीतील लोकांना आज होणार अचानक धनलाभ !
राशिभविष्य

वाईट सवयी आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवा.

June 19, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group