• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

मोठी बातमी : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक : बांगलादेशी असल्याचा संशय

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 19, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
मोठी बातमी : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अटक : बांगलादेशी असल्याचा संशय
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ जानेवारी २०२५

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीला शनिवारी रात्री उशिरा ठाण्यातून अटक करण्यात आली. याबाबत मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी चोरीच्या उद्देशाने अभिनेत्याच्या घरात घुसला होता. त्याच्याकडे भारतातील कोणताही वैध कागदपत्र नाहीत. तो बांगलादेशी असल्याचा संशय आहे.

पोलिसांनी असेही सांगितले की त्याचे खरे नाव मोहम्मद शहजाद आहे, जो 30 वर्षांचा आहे. तो पहिल्यांदाच सैफच्या अपार्टमेंटमध्ये शिरला. त्याने आपले नाव बदलून विजय दास असे ठेवले. तो ५-६ महिन्यांपूर्वी मुंबईत आला होता. इथे तो एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करतो.

यापूर्वी शनिवारी पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्ग येथून एका संशयिताला ताब्यात घेतले होते. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 50 जणांची चौकशी केली आहे. याप्रकरणी 35 पथके तैनात करण्यात आली होती.१५ जानेवारीच्या रात्री आरोपी सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसला. आरोपीने सैफवर चाकूने हल्ला केला. त्याच्या मानेवर, पाठीवर, हातावर, डोक्यावर सहा ठिकाणी वार करण्यात आले. रात्रीच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या पाठीच्या कण्यामध्ये चाकूचा तुकडा अडकला होता. तो शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला आहे. डॉक्टरांनी सांगितले की अभिनेत्याच्या मणक्यामध्ये चाकू 2 मि.मी. आणखी बुडाला असता तर पाठीच्या कण्याला मोठे नुकसान होऊ शकले असते. पोलिसांनी शनिवारी छत्तीसगडमधील दुर्ग येथून एका संशयिताला ताब्यात घेतले. आरपीएफचे प्रभारी संजीव सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताला शालीमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून पकडण्यात आले. ही व्यक्ती जनरल डब्यात बसली होती. मुंबईहून पाठवलेल्या छायाचित्रांच्या आधारे त्याची ओळख पटली.

Related Posts

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!
क्राईम

सावखेडा वाळू प्रकरणात मोठी कारवाई; मंडळाधिकारी व तलाठी निलंबित, तहसीलदारांवरही कारवाईची टांगती तलवार!

June 6, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : २४ वर्षीय रिक्षाचालकाची राहत्या घरात संपविले आयुष्य !

June 6, 2026
भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू
क्राईम

भरधाव वाहनाची दुचाकीला भीषण धडक; महिला, दोन बालकांसह चौघांचा जागीच मृत्यू

June 5, 2026
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !
जळगाव ग्रामीण

जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात !

June 5, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

निवडणूक कामात हलगर्जीपणा; जळगावातील १३ बीएलओंवर गुन्हे दाखल

June 5, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक
क्राईम

अल्पवयीनांच्या बेदरकार कारने ९ जण जखमी; कार बाजार मालकावरही गुन्हा

June 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

३० हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट; पाळधीत ऑक्सिजन पार्क उभारण्याचा संकल्प

June 6, 2026
राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

राज्यस्तरीय सिनियर डॉजबॉल अजिंकपद स्पर्धेत जळगाव जिल्ह्यास विजेतेपद !

June 6, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

डमी ग्राहकाच्या सापळ्यात उघड झाला एचटीबीटी बियाण्यांचा काळाबाजार

June 6, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group