• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

प्रियकराचा थरार : प्रेयसीच्या पतीने हटकले अन…

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 31, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
प्रियकराचा थरार : प्रेयसीच्या पतीने हटकले अन…
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ३१ जानेवारी २०२५

राज्यातील अनेक जिल्ह्यातील गुन्हेगारी घटना घडत असतांना एक थरारक घटना पुणे जिल्ह्यातून समोर आली आहे. पूर्वी सोबत काम करत असताना मैत्री झालेल्या तरुणीचा विवाह झाल्यानंतर एकतर्फी प्रेम करणार्‍याला तिच्या पतीने हटकले, याचा राग मनात धरून सनकी प्रियकराने प्रेयसीच्या दोन दुचाकी पेट्रोल टाकून जाळल्या. ही घटना रामटेकडी परिसरात गुरुवारी (दि.30) पहाटे पाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी आरोपीला वानवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अहमद पठाण (वय 40) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

वानवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमद पठाण आणि संबंधित तरुणी सुरुवातीला एकत्र काम करत असताना त्यांची ओळख झाली. मात्र, याच कालावधीत तिचा विवाह झाला. त्यामुळे तिने विवाहानंतर त्याच्याबरोबर बोलणे बंद केले. अहमदचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडले होते. बुधवारी ती एका लग्न समारंभात पतीसोबत गेली होती. त्या लग्नात अहमदही आला होता. तेथे अहमदची आणि तिच्या पतीमध्ये बाचाबाची झाली. या वेळी तिने त्याला खडसावले. याचाच राग मनात धरून गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास महिला राहत असलेल्या सोसायटीत अहमद पोहोचला. त्याने सोबत आणलेले पेट्रोल गाडीवर ओतले आणि गाडीला आग लावली. या वेळी आगीत महिलेच्या पतीच्या गाडीसोबत आणखी एक गाडीही जळून खाक झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि अहमद दोघे पूर्वी एकाच पबमध्ये बाउंसर म्हणून काम करत होते. तेथे दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीही झाली. याच दरम्यान तिचे लग्न झाले. परंतु, तिच्या पतीला दोघांचे भेटणे आवडत नव्हते. तिनेही त्याच्यासोबतचे पूर्वीचे मैत्रीचे संबंध तोडले होते. तरी देखील तो तिला कॉल करून भेटण्यासाठी बोलावत होता. तिने त्याला नकारही दिला. एका लग्न समारंभात तो तिला रोखून पाहत असतानाचा प्रकार तिच्या पतीने पाहिल्यानंतर पतीने त्याच्या कानाखाली मारली होती. याचाच राग मनात धरून त्याने तिच्या पतीची गाडी जाळली.

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड
क्राईम

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group