• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

आत्याला दिसला भाच्याचा मृतदेह : १९ वर्षीय युवकाने संपविले आयुष्य !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
February 27, 2025
in जळगाव, क्राईम
0
आत्याला दिसला भाच्याचा मृतदेह : १९ वर्षीय युवकाने संपविले आयुष्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ फेब्रुवारी २०२५

आई-वडील जामनेरला गेलेले असताना कुणाल दत्तात्रय पाटील (वय १९, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या तरुणाने राहत्या घराच्या दुस-या मजल्यावर गळफास घेवून जीवनयात्रा संपवली. ही दुर्देवी घटना बुधवार दि. २६ रोजी दुपारच्या सुमारास कुसुंबा गावात घडली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नसून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावात कुणाल पाटील हा आई-वडील आणि लहान भावासह वास्तव्यास होता. कुणाल याचे वडील मालवाहू वाहन चालवून कुटूंबांचा उदरनिर्वाह करतात. त्यांना हातभार लागावा म्हणून कुणाल याने शिरसोली रस्त्यावर पोल्ट्री फॉर्म सुरू केले होते. कधी-कधी तो वडीलांसोबत मालवाहतूक वाहनांवर पाण्याचे जार वाटप करण्याचेही काम करायचा. बुधवारी सकाळी आई-वडील काही कामानिमित्त जामनेरला गेले होते. त्यामुळे कुणाल आणि त्याचा लहान भाऊ हे दोघं घरीच होते. सकाळी जार वाटप केल्यानंतर दुपारी मित्रांसोबत त्याने वेळ घालविला.
दुपारी मित्रासोबत त्याने गावात चहा देखील पिला. त्यानंतर तो घराकडे निघाला. घरी आल्यानंतर कुणाला हा दुस-या मजल्यावर गेला. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याने छताला दोरीच्या सहायाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. कुणालचा लहान भाऊ हा खालच्या खोलीत होता. दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास जवळच राहणारी कुणाल याची आत्या ही कुणालला शोधत दुस-या मजल्यावर गेली, तेव्हा त्यांना कुणाला हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने त्यांना धक्काच बसला.

कुणालच्या आत्याने आक्रोश करताच कुणालच्या भावासह परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली. त्यांनी कुणाल याला खाली उतरवून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांसह मित्र मंडळींची एकच गर्दी झाली होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजून आलेले नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: #policeCrimesuisaid

Related Posts

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !
क्राईम

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan
क्राईम

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026
चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात
क्राईम

चोपड्यात वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका, दोघे ताब्यात

May 30, 2026
धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
जळगाव

धरणगावात मोफत नेत्रशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांनी घेतला लाभ

May 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन : १ ते ८ जूनदरम्यान १५०० विद्यार्थांकडून कृषी उद्योजकतेचे होईल सादरीकरण; सबोर्नी पोद्दार यांची नवीन सीईओ म्हणून घोषणा

May 31, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

भरधाव डंपरचा कहर; अंजाळे घाटात दुचाकीला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू

May 31, 2026
जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

जळगावातील देवळातही चोरट्यांचा धुमाकूळ; दानपेटी फोडून हजारोंची चोरी !

May 31, 2026
marhan

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; डोक्यात कडक वस्तू मारून गंभीर जखमी!

May 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group