• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

पैसे घेतलेले परत कर म्हणत महिलेला जबर मारहाण !

JALGAON MIRROR TEAM by JALGAON MIRROR TEAM
March 19, 2025
in जळगाव, क्राईम
0
पैसे घेतलेले परत कर म्हणत महिलेला जबर मारहाण !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मार्च २०२५

तुझ्या मुलाने जावायाकडून पैसे घेतलेले आहे, ते पैसे परत कर या कारणावरुन मिराबाई हंसराज राठोड (वय ५०, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) या महिलेला लाथाबुक्क्यांनी माराहण करीत तिच्या डोक्यात लोखंडी सळई टाकून गंभीर जखमी केले. ही घटना दि. १६ गी रात्री ८ वाजेच्या सुमारास रामदेववाडी परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे मिराबाई हंसराज राठोड या महिला वास्तव्यास असून त्या शेतीकाम करतात. दि. १६ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या गावातीलल रामलाल कोल्हा राठोड हा त्यांच्याघराजवळ आला. त्याने मिराबाई राठोड यांना म्हणाला की, तुझ्या मुलाने माझ्या जावाईकडून पैसे घेतले आहे, ते पैसे परत कर या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. यावेळी रामलाल राठोड याने त्याच्या हातातील लोखंडी सळई मिराबाई यांच्या डोक्यात टाकली तर बबन रामलाल राठोड याने देखील त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, महिलेने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार रामलाल कोल्हा राठोड व त्यांचा मुलगा बबन रामलाल राठोड दोघ रा. रामदेववाडी, ता. जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.

Tags: #jalgaonWoman beaten up for demanding return of money taken!

Related Posts

बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

अल्पवयीन मुलीला धमकावून पळवून नेले; अखेर ७ वर्षांनंतर आरोपीला शिक्षा!

November 25, 2026
मुलीला भेटण्यासाठी निघाले अन् काळाने घात केला : चिंचोलीजवळ अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू!
क्राईम

मुलीला भेटण्यासाठी निघाले अन् काळाने घात केला : चिंचोलीजवळ अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू!

November 25, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

जळगावातील कुटुंब देवदर्शनाला, चोरट्यांची घरावर नजर : कुलूप तोडून ६५ हजारांचा ऐवज लंपास!

November 25, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

भांडण सोडवायला गेले अन् पोलिसांवरच हल्ला : चौघे अटकेत!

November 25, 2026
अनैतिक संबंधांना विरोध ठरला जीवघेणा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप
क्राईम

अनैतिक संबंधांना विरोध ठरला जीवघेणा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

November 24, 2026
२० हजारांच्या कर्जासाठी ४० हजारांची मागणी; धमक्यांना कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय ?
क्राईम

२० हजारांच्या कर्जासाठी ४० हजारांची मागणी; धमक्यांना कंटाळून तरुणाने घेतला टोकाचा निर्णय ?

November 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

11

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलीला धमकावून पळवून नेले; अखेर ७ वर्षांनंतर आरोपीला शिक्षा!

November 25, 2026
मुलीला भेटण्यासाठी निघाले अन् काळाने घात केला : चिंचोलीजवळ अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू!

मुलीला भेटण्यासाठी निघाले अन् काळाने घात केला : चिंचोलीजवळ अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू!

November 25, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगावातील कुटुंब देवदर्शनाला, चोरट्यांची घरावर नजर : कुलूप तोडून ६५ हजारांचा ऐवज लंपास!

November 25, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

भांडण सोडवायला गेले अन् पोलिसांवरच हल्ला : चौघे अटकेत!

November 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group