• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

या राशीतील लोकांनी आज आर्थिक व्‍यवहार करताना काळजी घ्‍या !

आजचे राशिभविष्य दि.६ एप्रिल २०२५

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2025
in राशिभविष्य
0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
Share on FacebookShare on Twitter

मेष राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, मागील काही काळापासून सुरू असलेला तणावापासून आज सुटका होईल. तुमच्‍या आत्‍मविश्‍वासात वाढ होईल. घरातील सुखसोयींशी संबंधित गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मुलांची थोडी चिंता असू शकते. रागावण्याऐवजी शांततेने समस्येवर उपाय शोधा. व्यावसायिक कामांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

वृषभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल घडवून आणाल. मित्रांसोबत आणि बाहेरच्या कामांमध्ये जास्त वेळ व्‍यतित कराल. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. न्‍यायालयाशी संबंधित प्रकरण सौहार्दपूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करा.

मिथुन राशी

आज तुमचा बहुतांश वेळ सामाजिक आणि राजकीय कामांमध्ये जाईल. महत्त्वाच्या लोकांशी संपर्क मजबूत होईल. तरुणांचे लक्ष काही नकारात्मक कामांकडे आकर्षित होईल. आर्थिक व्‍यवहार करताना काळजी घ्‍या. तुमच्या योजना व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होतील. तुमच्या कोणत्याही योजनांना गती देण्यासाठी जोडीदाराचा सल्ला घ्या.

कर्क राशी

श्रीगणेश सांगतात की, आज कुटुंबातील कामांना तुम्‍ही प्राधान्‍य द्‍याल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. गुंतवणुकीशी संबंधित कोणतेही धोरण घेण्यापूर्वी याबाबत संपूर्ण माहिती घ्या. चुकीच्या निर्णयामुळे पश्चाताप होऊ शकतो. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. तुमचे विचार सकारात्मक ठेवा.

सिंह राशी

श्रीगणेश म्‍हणतात की, आज दिवसाच्‍या उत्तरार्धात काही समस्या उद्भवू शकतात. तुम्‍ही आत्‍मविश्‍वासाने समस्‍येवर मात कराल. धार्मिक कार्यांवरील श्रद्धा वाढेल. अनावश्यक खर्चाची परिस्थिती निर्माण होईल. व्यवसायात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे यश मिळेल.

कन्या राशी

श्रीगणेश सांगतात की, आज खर्चात वाढ झाली तरी उत्पन्नातही वाढ होणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करावे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी पत्रव्यवहार होऊ शकतो. नातेवाईकांशी मतभेद टाळा. कार्यक्षेत्रात अचानक परिस्थिती चांगली राहिल्याने मन आनंदी राहील. जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला कौटुंबिक आणि आर्थिक बाबींमध्ये दिलासा मिळेल.

तुळ राशी

आज तुम्‍ही तुमच्‍या कार्यावर लक्ष ठेवाल. त्यामुळे प्रलंबित कामे योग्यरित्या पूर्ण होऊ लागतील. तुमचे मन छोट्या छोट्या गोष्टींमुळे विचलित होऊ शकते, याची जाणीव ठेवा. भावडांसोबतचे मतभेद टाळा. महिलांशी संबंधित व्यवसाय यशस्वी होतील. जोडीदाराशी असलेले नाते गोड राहील.

वृश्चिक राशी

श्रीगणेश म्हणतात की, आज इतरांना मदत कराल. यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. घरातील वातावरण शिस्तबद्ध असेल. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका. कामाच्या क्षेत्रात अडकलेली कामे अनुभवी आणि वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होतील. जोडीदाराचा पाठिंबा लाभेल. रक्‍तदाबाचा त्रास असणार्‍यांनी काळजी घ्‍यावी.

धनु राशी

श्रीगणेश सांगतात की, आर्थिक व्‍यवहारात यश लाभेल. तुम्‍ही सकारात्‍मक विचाराने यश मिळवाल. चुकीच्या कामांमुळे आणि मित्रांसोबत वेळ घालवल्याने पैसे आणि वेळ वाया जाईल. मुलांवर नियंत्रण ठेवू नका. कार्यक्षेत्रात तुमचे लक्ष पूर्णपणे केंद्रित ठेवा. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

मकर राशी

तुम्‍ही आर्थिक कामांकडे लक्ष केंद्रित कराल. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्‍हाल. कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्‍या. बजेटपेक्षा जास्त पैसे खर्च होऊ शकतात. भागीदारीशी संबंधित व्यवसायात तुम्ही यशस्वी व्हाल.

कुंभ राशी

श्रीगणेश सांगतात की, आज इतरांना मदत कराल. तुमची अति उदारता हानिकारक ठरु शकते. निर्णय घेणे कधीकधी कठीण होईल. ज्‍येष्‍ठांचा सल्‍ला तुमच्‍यासाठी फायदेशीर ठरेल. वैवाहिक संबंध गोड ठेवण्यात तुम्हाला विशेष सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील.

मीन राशी

श्रीगणेश म्हणतात की, तुमचे लक्ष पूर्णपणे तुमच्या वैयक्तिक कामांवर केंद्रित असेल, चुकीच्या कामांपासून दूर राहाल. बौद्धिक क्षमतेच्या बळावर तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. संवाद साधताना काळजी घ्‍या अन्‍यथा तुमच्यासाठी समस्या निर्माण होवू शकते. व्यवसाय आणि नोकरीत काही आव्‍हानात्‍मक प्रसंगांना सामोरे जावे लागेल. आरोग्‍याची काळजी घ्‍या.

Tags: #todayhorscorp

Related Posts

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील आणि तुमचा प्रभाव वाढेल.

May 1, 2026
तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.
राशिभविष्य

तुम्हाला तुमच्या बॉस किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल, जे तुमच्या मेहनतीचे आणि वचनबद्धतेचे कौतुक करतील.

April 30, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा
राशिभविष्य

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

किरकोळ तणावांमुळे तुम्हाला काळजी वाटू शकते आणि प्रवास करताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

April 28, 2026
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !
राशिभविष्य

व्यावसायिक बदलांचे सकारात्मक परिणाम मिळतील. व्यवहार आणि गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे.

April 27, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

व्यावसायिक दृष्टिकोनातून तुम्हाला अधिक मेहनत करावी लागू शकते.

April 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026
मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

मेहरूणमध्ये एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिर; महिलांसह ज्येष्ठांसाठी सवलतींचा लाभ !

May 2, 2026
​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

​जळगावात शिवसेनेच्या वतिने महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनानिमित्त कष्टकऱ्यांचा गौरव

May 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group