• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

या आमदाराच्या समर्थनार्थ जिल्ह्यात निघाली भव्य रॅली

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 30, 2022
in जळगाव ग्रामीण, राज्य
0
या आमदाराच्या समर्थनार्थ जिल्ह्यात निघाली भव्य रॅली
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा : प्रतिनिधी 

राज्यात सद्यस्थितीत राजकीय घडामोडींना वेग आल्याने पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुक लढवुन दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. मात्र शिवसेनेवर नाराज असलेल्या मा. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा स्वतंत्र गट तयार करून शिवसेने समोर मोठं आव्हान ठेवले.
एकनाथ शिंदे यांच्या गटात पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे देखील सहभागी आहेत. त्यांच्या या सहभागामुळे पाचोरा मतदार संघात काही दिवसांपासून उलट सुलट चर्चेला उधाण आले होते. यावेळी आ. किशोर पाटील यांचे खंदे समर्थक तथा स्वार्थापोटी का होईना आज दि. ३० जुन रोजी सकाळी ११:३० वाजता पाचोरा शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भव्य रॅली काढण्यात आली.

यावेळी मुकूंद बिल्दिकर, माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे, प्रा. गणेश पाटील, नगरसेवक सतिष चेडे, रहिमान तडवी, शहरप्रमुख किशोर बारावकर, बंडू चौधरी, बापू हाटकर, प्रविण ब्राम्हणे, राजेंद्र भोसले, रमेश पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत धनवडे, सलिम शेख, मतीन बागवान, बसीर शेख, फारुख मिस्तरी, सयीद मिस्तरी, नगरपरिषदेच्या गटनेत्या सुनिता किशोर पाटील, महिला आघाडीच्या बेबाबाई पाटील, उर्मिला शेळके, स्मिता बारवकर, जया पवार, मालती बापू हाटकर, संगिता आनंद पगारे, लता वाघ, प्रिती सोनवणे, सुनंदा महाजन, कल्पना पाटील, आमदार किशोर पाटील यांचे समर्थनार्थ पाचोरा शहर व तालुक्यातील सुमारे अडीच ते तीन हजार नागरीक छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील शिवसेना कार्यालया जवळ एकत्रीत जमले.

या ठिकाणी मुकूंद बिल्दिकर यांनी मार्गदर्शन केल्यानंतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅली कै. के. एम. (बापू) पाटील भाजीपाला मार्केट, जुने कोर्ट, देशमुखवाडी, सराफ बाजार, जामनेर रोड मार्गे पुन्हा शिवसेना कार्यालयाजवळ आल्यानंतर रॅलीचे विसर्जन करण्यात आले रॅलीत सुमारे एक हजार महिलांनी सहभाग नोंदविला.

दरम्यान, पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे एकनाथ शिंदे यांचे गटात सामील झाल्यानंतर त्यांचे समर्थकांनी मोठ्या प्रमाणात रॅली काढली होती. त्या बंदोबस्तासाठी पाचोरा, पिंपळगाव (हरेश्र्वर), पहूर, जामनेर व जळगाव येथील एक २१ पोलिसांचा तुकडी आल्याने पाचोरा शहराला छावणीचे स्वरूप आले होते.

Related Posts

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव
जळगाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!
क्राईम

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !
क्राईम

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026
तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!
क्राईम

तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने फेक अकाउंट; नशिराबादचा होमगार्ड चेन्नई पोलिसांच्या ताब्यात!

September 9, 2026
पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई
क्राईम

पाचोऱ्यात रेशन तांदळाच्या काळाबाजाराचा संशय; ‘महासर माता राईस मिल’वर धडक कारवाई

September 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026
पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

पाळधी बायपासवर कंटेनर पलटी; दोनगावच्या तरुणाचा जागीच मृत्यू ; प्रतापराव पाटलांची घटनास्थळी धाव

September 9, 2026
आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

आकाशवाणी चौकात पोलिसांची सतर्कता; मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना रंगेहात पकडले!

September 9, 2026
जळगावातून सोन्याचे दागिने घेऊन व्यापारी पसार : सुवर्ण कारागिराला तब्बल २ कोटी ४५ लाखांचा चुना !

व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून बदनामीचा प्रयत्न; पीडित महिलेची शनिपेठ पोलिसात धाव

September 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group