जळगांव : प्रतिनिधी
दि १ रोजी क्षितीज फाउंडेशनच्या वतीने शहरातील इच्छादेवी माता मंदिरात क्षितीज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन वंजारी यांच्या नेतृत्वात इच्छादेवी मातेला साकळ घालत सुरेश (राजुमामा) भोळे यांची राज्यात मंत्रिपदी वर्णी लागवी म्हणून जळगाव शहरातील युवकांनी एकत्र येऊन इच्छादेवी मातेला साकळ घातल.
यावेळी गजानन वंजारी यांनी इच्छादेवी मातेची पूजा केली व साकळ घातल.यावेळी बाळू मराठे, भला तडवी, राहुल सोले, तेजस वाघ, चेतन मराठे, विशाल रंधे, धिरज नाईक, गौरव वाघ, जयेश पाटील, अक्षय मेघे, लोकेश वाघ, किरण नाईक, अविनाश पारधे, राहुल अहिरे, मोनू अडकमोल, रविंद्र पवार, राहुल सानप, विजय वाघ, यांनी जळगावचे आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांना मंत्रीपद मिळाव म्हणून यावेळी प्रार्थना केली.यावेळी मंदिराचे पुजारी राजु महाराज उपस्थित होते.




















