• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भाजप नेते सोमय्यांवर खळबळजनक आरोप : प्राध्यापकाची आत्महत्या नसून हत्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 21, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
भाजप नेते सोमय्यांवर खळबळजनक आरोप : प्राध्यापकाची आत्महत्या नसून हत्या !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ एप्रिल २०२५

राज्यातील अनेक शहरात हत्या, आत्महत्याच्या घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच अलिबाग येथे प्राध्यापक अविनाश ओक यांनी आत्महत्या केली होती. त्यांना न्याय मिळावा यासाठी आज मुंबई येथील मंत्रालयाच्या बाहेर एका सामाजिक कार्यकर्त्याने आंदोलन केले. प्राध्यापक अविनाश ओक यांच्या आत्महत्येला भाजप नेते किरीट सोमय्या जबाबदार असल्याचा आरोप आंदोलनकर्ते आशिष करंदीकर यांनी केला आहे. तसेच सोमय्या यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करंदीकर यांनी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी करंदीकर यांना ताब्यात घेतले आहे.

मुंबई येथील मंत्रालयाच्या समोर हातात किरीट सोमाय्या यांचा फोटो असलेला मोठा फलक घेत त्यावर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का, असा सवालही आशिष करंदीकर यांनी केला आहे. यावेळी मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या आशिष करंदीकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आशिष करंदीकर म्हणाले, आपण किरीट सोमय्या यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. खून, खंडणी, अपहरणाचे सगळे गुन्हे आहेत. परंतु, पोलिस सिव्हिल मॅटर म्हणून हे गुन्हे दाखल करत आहेत. कारण पोलिसांवर किरीट सोमय्या यांचा दबाव आहे. त्यामुळे पोलिस कुठलीही कारवाई करत नाहीत. हे दुसरे बीड प्रकरण आहे, त्यामुळे 6 महिन्यानंतर आता मी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे, असे आशिष करंदीकर म्हणाले आहेत. दरम्यान, मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करत असताना पोलिसांनी करंदीकर यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी ते म्हणाले की, संविधानाकडून मिळालेला बोलण्याचा अधिकार देखील हिरावून घेतला जात आहे.

प्राध्यापक अविनाश ओक यांनी 5 मार्च रोजी आत्महत्या केली होती. अविनाश ओक हे अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेजचे निवृत प्राध्यापक आणि जनशिक्षण संस्था रायगडचे अध्यक्ष होते. पेण रेल्वे स्टेशन येथे धावत्या रेल्वे समोर उडी घेत त्यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या हे तातडीने पेण येथे दाखल झाले होते. किरीट सोमय्या हे अविनाश ओक यांचे चुलत मेहुणे असल्याची माहिती आहे.

अविनाश ओक हे रायगड येथील माणगावचे रहिवासी होते. कामानिमित्त ते अलिबाग येथे स्थायिक झाले होते. त्यांचे वडील मनोहर ओक हे प्रसिद्ध वकील होते. अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेज येथे राज्यशास्त्र या विषयाचे ते प्राध्यापक होते. याच दरम्यान त्यांनी रायगडच्या जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्या पत्नी अलिबाग येथील कमळ नागरी संस्थेच्या संचालिक आहेत. प्राध्यापक अविनाश ओक यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात मोठे कार्य होते.

Related Posts

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !
क्राईम

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !
क्राईम

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : चाळीसगाव येथे ३०० बंदी क्षमतेचे खुले जिल्हा कारागृह मंजूर !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

छेडखानीच्या त्रासाला कंटाळून तरुणीने संपविले आयुष्य : पाच संशयितांना अटक !

October 2, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

केबल चोरी प्रकरण : संशयितांना कारागृहातून दोन गुन्ह्यात घेतले ताब्यात

October 2, 2026
भरदिवसा वृध्द महिलेच्या हातातून सोने लांबविले !

शतपावली ठरली महागात : ७२ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली !

October 2, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group