• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वडीलच मला वेश्या बोलायचे : अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 13, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सामाजिक
0
वडीलच मला वेश्या बोलायचे : अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ मे २०२५

देशासह अनेक राज्यातील अभिनेत्री आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात आता सध्या टीव्ही अभिनेत्री शायनी दोशीने आपल्या वडिलांसोबत असलेल्या नात्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले. एका मुलाखतीत तिने सांगितले की, वडिलांसोबतचं नात ठिक नव्हतं. ते आईलादेखील खूप मारायचे. ते कधीच साईनीसोबत चांगले बोलले नाही. परिणामी, ती डिप्रेशनमध्ये गेली होती.

घरातील वातावरणाचा मुलांवर परिणाम होत असतो. आई-वडिलांचे वागणे, त्यांचा मुलासोबतचा व्यवहार कसा आहे, या सर्व गोष्टींचा परिणाम पाल्यांवर होत असतो. जर मुलांना चांगली वागणूक नाही मिळाली, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले नाहीत आणि मुलांना बालपणीच जर घरगुती हिंसाचार पाहायला मिळत असेल तर त्यांच्या मानसिक आणि भावनात्‍मक आरोग्यावर वाईट परिणाम होतात.

असेच काही टीव्ही अभिनेत्री शाइनी दोशी सोबत झाल. एका मुलाखतीत शाइनीने आपल्या बालपणीच्या आठवणी शेअर केल्या. एखाद्या वाईट स्वप्नापेक्षा त्या आठवणी कमी नाहीत, असे तिच म्हणणे आहे.

शाइनीने सांगितलं की, वडील आईला खूप मारायचे आणि भांडणावेळी आईला खूप वाईट बोलायचे. तिचे आणि वडिलांचे नाते कटू होते आणि ती कधीच आपल्या वडिलांसोबत एक चांगले नाते बनवू शकली नाही. शाइनी जेवहा १६ वर्षांची होती, तेव्हा वडिलांनी तिला प्रॉस्टिट्यूट (वेश्या) म्हटलं होतं. त्यांनी आई, मला आणि भावाला सोडून घरातून निघून गेले होते. त्यानंतर घराची जबाबदारी तिच्यावर आली. एक वेळ अशी आली की, तिच्याकडे शाळेची फी आणि कॉलेजची फी भरायलाही पैसे नव्हते.

Related Posts

कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !
क्राईम

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !
जळगाव

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

May 25, 2026
निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !
क्राईम

निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

May 25, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

चौघांवर तडीपारीची कारवाई; वर्षभरासाठी जळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी !

May 25, 2026
पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !
क्राईम

पाणी भरताना विद्युत मोटारीचा शॉक; फेकरीतील महिलेचा जागीच मृत्यू !

May 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

कोथळी-सालबर्डी गावाजवळ भीषण दुचाकी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, दोघे जखमी !

May 25, 2026
राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

राज्यात भीषण अपघात; दरीत कोसळलेल्या चारचाकीतील आठ पर्यटकांचा मृत्यू !

May 25, 2026
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे निवासी डॉक्टरांसाठी मोफत ‘हेपेटायटिस-बी’ लसीकरण शिबिर !

May 25, 2026
निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

निमखेडी रोडवरील कुंटणखाना प्रकरणात धक्कादायक खुलासा; सुटका केलेली महिला निघाली बांग्लादेशी !

May 25, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group