• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आयशरच्या जबर धडकेत दोन तरुणी ठार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 15, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
आयशरच्या जबर धडकेत दोन तरुणी ठार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ मे २०२५

पुणे बंगळुरू महामार्गावर नारायणवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी दुचाकीवरून खाली पडल्यानंतर आयशर टेम्पोनं चिरडल्यानं दोन तरूणी जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या भीषण अपघातात करिष्मा उर्फ प्राजक्ता कृष्णा कळसे (रा. रेठरे खुर्द, ता. कराड) आणि पूजा रामचंद्र कुन्हाडे (रा. पोतले, ता. कराड), अशी मृत तरूणींची नावं आहेत. त्या डी मार्टमध्ये कामाला होत्या. याप्रकरणी आयशर चालक दीपक रमेश कांबळे (रा. वेळू, ता. भोर, जि. पुणे) यास पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, करिष्मा उर्फ प्राजक्ता कळसे आणि पूजा कुऱ्हाडे या मलकापूर (ता. कराड) येथील डी मार्टमध्ये कामाला होत्या. बुधवारी सायंकाळी मोपेडवरून दोघी वाठार गावाकडे निघाल्या होत्या. नारायणवाडी गावच्या हद्दीत आयशरला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्या महामार्गावर उजव्या बाजूला पडल्या. आयशर टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्यानं त्या जागीच ठार झाल्या.

डी मार्टमध्ये कामाला असलेला मित्र अपघातात जखमी झाला होता. ड्युटी संपल्यानंतर दोघी त्याला भेटण्यासाठी वाठार गावाकडे निघाल्या होत्या. मात्र, वाटेतच काळाने त्यांना गाठलं. अपघाताची माहिती मिळताच कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, उपनिरीक्षक साक्षात्कार पाटील, उपनिरीक्षक राजेंद्र मुळीक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत केली.

एकाचवेळी दोन तरूणींचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी कळताच डी मार्टमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली. अवघ्या 22 ते 23 वर्षांच्या वयात त्यांचा मृत्यू झाल्यानं डी मार्टमधील सहकारी कर्मचाऱ्यांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यांच्या मृत्यूचा सहकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला. तसेच दोन्ही तरूणींच्या कुटुबीयांवर मोठा आघात झाला आहे.

Related Posts

परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !
क्राईम

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल
क्राईम

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा
जळगाव

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
परभणी : १३ वर्षाच्या पोटच्या लेकीचा बापाकडून विनयभंग !

धक्कादायक : लग्नाचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार : जळगावातील तरुणावर गुन्हा दाखल !

March 11, 2026
इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

इराण–इस्रायल युद्धाचा फटका स्वयंपाकघरापर्यंत; एलपीजी, सीएनजी टंचाईची चाहूल

March 11, 2026
‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

‘कोरोना योद्ध्यांना न्याय द्या’ : कंत्राटी कोविड कर्मचाऱ्यांचा १२ मार्चला मुंबईकडे मोर्चा

March 11, 2026
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group