• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खा.लंकेंनी लगावली अधिकारीसह ठेकेदाराच्या कानशिलात ? “मी माझ्या स्टाईलने…”

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 16, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
खा.लंकेंनी लगावली अधिकारीसह ठेकेदाराच्या कानशिलात ? “मी माझ्या स्टाईलने…”
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ मे २०२५

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खासदार निलेश लंके हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा लंके चर्चेत आले आहेत, पण एका वेगळ्याच कारणामुळे. आढळराव या श्रीगोंदे तालुक्यातील 548 डी राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून खासदार निलेश लंके काल (गुरुवारी) काम करणारे ठेकेदार आणि अभियंता यांना फैलावर घेत कानशिलात लगाविल्याची चर्चा होत होती. अखेर स्वतः निलेश लंके यांनी याबाबत स्पष्टीकरण दिली आहे. मी कुणावरही हात उचलला नाही. आंदोलन स्थळी गेलो असता मी माझ्या स्टाईलने अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र, ‘ध’चा ‘मा’ करण्यात आला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548चे आढळगाव शिवारातील काम रखडल्यामुळे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनस्थळी खासदार निलेश लंके यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी या कामाबाबत संताप व्यक्त केला. आढळगाव गावठाण हद्दीमधील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रखडलं आहे. त्यावेळी काम का रखडले? असा प्रश्न लंके त्यांनी अधिकारी आणि ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्याला केला. मात्र, यावेळी संताप अनावर झाल्याने त्यांनी उपअभियंता व ठेकेदार कंपनीच्या कामगाराच्या कानशिलात लगावलीची चर्चा गुरुवारी दिवसभर केली जात होती.

आढळगाव येथे आंदोलन स्थळी गेलो असता मी माझ्या स्टाईलने अधिकाऱ्यांना सांगितलं. मात्र, ‘ध’चा ‘मा’ करण्यात आला आहे. मी कुणावरही हात उचलला नाही. मात्र, आढळगाव ते जामखेडपर्यंतच्या अपूर्ण कामात हलगर्जीपणा झालेला आहे. यापुढे तो होऊ देणार नाही, असे लंके माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हणाले. रस्त्याचे काम रखडल्याने अधिकारी, ठेकेदार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी निलेश लंके पोलीस ठाण्यात रात्री आठपर्यंत ठाण मांडून बसल्याची माहिती आहे.

Related Posts

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?
राज्य

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !
क्राईम

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !
जळगाव

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

अपहार प्रकरणात नवा खुलासा; मुलाच्या खात्यात 10 लाख, सोन्याची खरेदी ?

March 11, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव व माझ्याशीच लग्न कर : तरुणीचा विनयभंग !

March 11, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

नात्याला कालिमा : मामानेच केला चार वर्षीय भाचीवर अत्याचार; जळगाव जिल्ह्यात खळबळ !

March 11, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

भरधाव कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू; कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

March 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group