• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पावसाचा जोरदार तडाखा : वीज कोसळून महिला ठार, चार गंभीर ; पशुधनाचे मोठे नुकसान !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 19, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
पावसाचा जोरदार तडाखा : वीज कोसळून महिला ठार, चार गंभीर ; पशुधनाचे मोठे नुकसान !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ मे २०२५

राज्यातील अनेक जिल्ह्यात वादळी वारा व विजेचा कडकडात होत असतांना आता हिंगोली शहरासह जिल्हाभरात शनिवारी (दि. १७) दुपारच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या वादळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी, सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला, तर जांब आंध येथे चौघे जखमी झाले. याशिवाय, हत्ता आणि खडकी येथे तीन गायी दगावल्या. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नैसर्गिक आपत्तीची माहिती घेऊन आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश महसूल प्रशासनाला दिले आहेत.

शनिवारी सकाळपासूनच हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली आणि काही वेळातच पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कळमनुरी, सेनगाव आणि वसमत तालुक्यांत भुईमूग पिकांचे नुकसान झाले. मात्र, पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

सेनगाव तालुक्यातील पार्डी पोहकर येथे मुक्ताबाई गिरी (वय ४०) या शेतात काम करत होत्या. अचानक वीजेचा कडकडाट आणि वादळी वारा सुरू झाल्याने त्या घरी निघाल्या. पावसाला सुरुवात झाल्याने त्या एका झाडाखाली थांबल्या. याचवेळी वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबीयांना त्यांचा मृतदेह शेतात झाडाखाली आढळल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल केले. सेनगाव तालुक्यातील जांब आंध येथे शेतात वीज कोसळून रुख्मीना मनोहर बंदुके, अंकिता संतोष बोडखे, संतोष किशन बोडखे आणि नंदाबाई किशन बोडखे जखमी झाले. यापैकी अंकिता या गरोदर आहेत. सर्व जखमींना सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुख्मीना यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

तहसीलदार देवराव कारगुडे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सेनगाव तालुक्यातील खडकी येथे एक गाय, तर हत्ता येथे गोशाळेजवळ वीज कोसळल्याने दोन गायी दगावल्या. हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथे दिगंबर बेले यांच्या घरावरील टिनपत्रे वादळी वाऱ्याने उडून गेली, यात एक बैल जखमी झाला. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली असून, जखमींवर तातडीने उपचार आणि आपत्तीग्रस्तांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू केली आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !
क्राईम

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

गर्दीत ‘पॉकेटमारी’, पोलिसांनी चोरट्यांना पकडले ; शहर पोलिसांची कारवाई !

August 30, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

शेताकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला काळाचा घाला ; वृद्ध ठार !

August 30, 2026
नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !
क्राईम

नर्मदा नदीत वडील व मुलगा बुडाले : वडिलांचा मृत्यू तर मुलगा बेपत्ता : जिल्ह्यातील भाविकांवर काळाचा घाला !

August 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !

August 31, 2026
भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरची स्कूटीला जबर धडक : दोघांचा दुर्देवी मृत्यू !

August 31, 2026
वाळू तस्करांवर तालुका पोलिसांचा दणका; विनापरवाना वाहतूक करणारे दोन पिकअप जप्त !

जळगावातील मंदिराच्या कामातच घात? १.२६ कोटी रुपये अधिक घेतले; काम अधुरेच सोडले!

August 31, 2026
महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

महायुतीत राष्ट्रवादीला डावलले जातंय? कार्यकर्त्यांचा बैठकीत संताप!

August 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group