• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नाराज छगन भुजबळांनी घेतली मंत्री पदाची शपथ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 20, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
नाराज छगन भुजबळांनी घेतली मंत्री पदाची शपथ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मे २०२५

राज्यातील महायुती सरकारमधील माजी मंत्री मुंडें यांनी राजीनामा दिल्यानंतर आज माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ दीर्घकाळानंतर मंत्रीपदी परतले. महायुती सरकारमधील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या मंत्रिपदी अखेर छगन भुजबळ यांची वर्णी लागली. आज (दि. २०) त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झालेल्या भुजबळ यांच्या पथ्यावर धनंजय मुंडे यांचा राजीनामा पडला आहे. भुजबळांची मंत्रिपदी वर्णी न लागल्याने ओबीसी समाज आणि समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नाराज झाले होते. त्यामुळे भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण तत्कालीन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात विविध आरोपांना सामोरे जावे लागल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हाच भुजबळांना पुन्हा मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती.

छगन भुजबळ यांची दीर्घ आणि बहुआयामी कारकीर्द राज्याच्या राजकारणात आहे. त्यांनी विविध राजकीय संलग्नता आणि अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. भुजबळांचा राजकीय प्रवास तळागाळातील पातळीपासून सुरू झाला, स्थानिक राजकारणातून पुढे राज्यस्तरीय नेतृत्वापर्यंत पोहोचला. भूजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांनी १८ ऑक्टोबर १९९९ ते २३ डिसेंबर २००३ पर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गृहमंत्री म्हणूनही काम पाहिले.

Related Posts

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !
राज्य

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026
शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार
क्राईम

शेठ ला.ना.विद्यालयाचा दहावीला ९३.५३ टक्के निकाल; गुणवंत विद्यार्थ्यांचा उत्साहात सत्कार

May 9, 2026
जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !
क्राईम

जळगाव पोलिसांची धडक नाकाबंदी; ३११ वाहनचालकांवर कारवाई, साडेतीन लाखांचा दंड वसूल !

May 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

आयपीएल सट्टेबाजांवर एलसीबीची धडक कारवाई; जामनेरमध्ये १०.५३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

May 10, 2026
मोठी बातमी : फैजपूर मर्चट सोसायटीट ४ कोटी २० लाखांचा अपहार ; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पाझर तलाव मोबदला घोटाळा? बनावट कागदपत्रांवर ६३ कोटींचा दावा उघड

May 10, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

१५ लाखांची मागणी, ५ लाख घेताना रंगेहाथ पकडले”; जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात

May 9, 2026
मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

मुंबईत डिझेल टंचाईची चाहूल; पुरवठ्यात १०% घट, पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा !

May 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group